Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

|PODAR|राजस्थानीज् पोदार लर्न स्कूल व स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय यांच्या विद्यमाने स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर..




आपला ई पेपर |परळी|


|PODAR|राजस्थानीज् पोदार लर्न स्कूल व स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे दि.19ऑगस्ट शनिवार रोजी आयोजन करण्यात आले आहे. 



|परळी प्रतिनिधी |राजस्थानीज् पोदार लर्न स्कूल व स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा आणि दैनिक मराठवाडा साथीचे मुख्यसंपादक स्वर्गीय मोहनलालजी बियाणी यांच्या जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे दि.19ऑगस्ट शनिवार रोजी आयोजन करण्यात आले आहे. 

तरी सर्वांना या रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन देशसेवा व मानवसेवा करण्याची संधी उपलब्ध आहे. 

परळीत विशेषतः चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून गेली चार वर्षांपासून दर तीन महिन्यात एकवेळ हे महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत आहे.

 दि.19ऑगस्ट शनिवार रोजी राजस्थानीज पोदार लर्न स्कूल परळी गंगाखेड रोड येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. 

रक्तदान म्हणजे सर्वोच्च दान,त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून, आपली सामाजिक बांधिलकी जपवणूक करावी,असे आवाहन आयोजन समिती द्वारे तसेच शाळेचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी,सचीव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी,सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी केले आहे.


*परळीमध्ये होळी... पत्रकारांची निदर्शने व कुचकामी, पत्रकार संरक्षण धोरणाची होळी*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_75.html*

*परळीत विविध ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा*

*|PODAR |लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत,नृत्य व क्रांतिकारकांच्या वेशभूषा करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_15.html*

*श्री संत भगवानबाबा विद्यालयात ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_80.html*

*महाराष्ट्र विद्यालय संकुलात भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_57.html*

*भगवान विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_78.html*

*परळीत माणिक नगर येथे पुरुषोत्तम मासानिमित्त दिंडी सोहळा उत्साहात साजरा*
*https://aplaepaper.blogspot.com*

*हेडलाईन्स
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या