Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PODAR |पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत,नृत्य..



PODAR |पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत,नृत्य व क्रांतिकारकांच्या वेशभूषा करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले 


|PODAR |

|PODAR |



आपला ई पेपर |Parli|
|PODAR |

स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आज|PODAR |राजस्थानी पोदार लर्न स्कूल येथे सकाळी 8 वाजता इयत्ता 10 च्या वर्गात प्रथम आलेले कुमारी सरस्वती सारडा या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण सोहळा प्रसंगी शाळेची विद्यार्थिनी हा मान मिळाला म्हणून भारावून गेली.


देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण त्यागलेल्या हुतात्म्यांना व स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या सैन्यदलातील शूरवीरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून 



शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत नृत्य व देशासाठी बलिदान दिलेल्या विविध क्रांतिकारकांची वेशभूषा करून उपस्थितांचे मनोरंजनाने मंत्रमुग्ध केले. 







यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांची नृत्य करताना त्यांची देशभक्ती दिसून आली अनेकांनी त्यांचे कौतुक केले.यावेळी|PODAR |अध्यक्ष चंदूलाल बियाणी,सचीव बद्रीनारायण बाहेती,प्रा.विजय मुंडे, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी,सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनीही पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.


तसेच यावेळी|PODAR | गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती राधाबाई बियाणी,बंसलच्या उपाध्यक्षा सौ.पूजा राठी,बचपन क्युरियस कीड्सच्या प्राचार्या सौ. दीपा बाहेती,अभिषेक बियाणी, सौ.प्रियंका बियाणी, विजय प्रकाश लढ्ढा, चंद्रप्रकाश काबरा, हिरालाल बोरा, विद्यार्थ्यांचे पालक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित आभार अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग यांनी मानले.

हा स्वातंत्र्याच्या वर्धापन दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी


|PODAR |शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले अशी माहिती शाळेतील क्रीडा शिक्षक सूर्यकांत घोलप यांनी यावेळी दिली



*थेट live ध्वजारोहण... पोदार लर्न स्कूल..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/live_15.html*

*थेट live ध्वजारोहण सोहळा .. पोदार लर्न स्कूल..*

*https://www.facebook.com/groups/312514163199265/permalink/983409996109675/?ref=share&mibextid=NSMWBT*


*परळीत पोदार स्कूल येथे मुलींच्या वाढत्या वयातील समस्या संदर्भात स्त्रीरोग तज्ञ सौ.डॉ.सुनिता झंवर यांनी केले मार्गदर्शन* 

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_56.html*

*PODAR |राजस्थानीज पोदार लर्न स्कूलमध्ये विद्यार्थी संसदेचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न*
👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/podar_8.html*

*हो आताही पाहू शकता..थेट live...PODAR |राजस्थानी पोदार स्कूलमध्ये विद्यार्थी संसदेचा आज पदग्रहण सोहळा*
👇👇👇
क्लिक द फेसबुक लाईव्ह
*https://fb.watch/mhsQeW5Jsu/?mibextid=YvzCfH*
👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/podar.html*



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या