Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मराठी पत्रकार परिषद आयोजित अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळा






मराठी पत्रकार परिषद आयोजित अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळा 


आजचे मराठवाडा स्तरीय अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजक परिषदेची बीड आणि परळी वैजनाथ शाखा....

बीड जिल्ह्यातील मिडीया ही जागृत आहे | मिराताई तोकले

मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय अधिवेशनाच्या निमित्ताने आज बीड येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त दिलीप खिस्ती यांना पत्रभुषण, सौ.मनिषा तोकले यांना समाजभूषण तर कल्याण कुलकर्णी यांना कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर बीड येथील रहिवाशी असलेले मात्र सध्या नगर येथे दै.सकाळमध्ये कार्यरत असलेले सुर्यकांत नेटके यांना स्व.सुंदरराव सोळंके स्मृती पत्रकारिता सेवागौरव पुरस्कार तसेच बीड येथील दै.राज्यलोकतंत्रचे उपसंपादक अनिल जाधव यांना स्व.प्रभाकरराव कुलकर्णी स्मृती श्रमिक पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

नियोजनात हा कार्यक्रमाला सुरूवात....



सविस्तर बातमी...थोड्यावेळात 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या