Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

RBINEWS |'या' नोटा |लवकरच बाद करण्याचा | रिझर्व बँकेचा निर्णय

'या' नोटा |लवकरच अनफिट करण्याचा रिझर्व बँकेचा निर्णय काय आहे,बातमी वाचा...





  • रिझर्व बँकेने आता चलनातील या नोटा 


  • बाद करण्याचे ठरविले आहे.  रोज वापरातील नोटाचे योग्य वापर होणे गरजेचे झाले आहे . रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार या नोटा बाद होणार… अन फिट समजल्या जाणार...
  • खूप घाणेरड्या अवस्थेतील नोटा, ज्यांवर भरपूर धूळ आहे. त्यांना अयोग्य समजण्यात येईल.
  • नरम पडलेल्या नोट बराच काळ चलनात राहिल्याने जास्त नरम पडतात त्या अयोग्य समजून बाद केल्या जातील.  https://aplaepaper.blogspot.com/2022/07/breaking-1-list-of-2022.html












  • कडक नोटांना प्रथम श्रेणीत घेतल्या जातील.
  • नोटाचा कोपरा, मध्यभागी फाटलेल्या नोटा बाद समजल्या जातील.
  • क्षमतेपेक्षा जास्त दुमडलेल्या नोटा ही बाद केल्या जातील.
  • मोठे छिद्र असलेली नोट म्हणजे 8 चौरस मिलिमीटरपेक्षा जास्त मोठे छिद्र असलेली नोट.
  • नोटेत कोणताही बदल जाणवत असेल तर नोट बाद समजावी.
  • पेनाची शाई नोटेवर खूप डाग , असल्यास नोट अनफिट समजल्या जाईल
  • नोटांवर पेंटिंग काहीही लिहिले असेल तरीही बाद समजल्या जाईल.
  • नोटेतील रंग उडाला , तर त्या नोट अनफिट समजल्या जातील.
  • कोणत्याही फाटलेल्या नोटेवर सेलो टेप, गोंद असल्यास ती नोटा बाद समजल्या जाईल.
  • फिकट नीटाना सुद्धा अनफिट समजल्या जाईल. https://aplaepaper.blogspot.com/2022/07/breaking-1-list-of-2022.html


  • अनफिट नोटेची ओळख पटविण्यासाठी ‘आर बी आय’ ने मशीन बनण्यात आली आहे या अनफिट नोटांना ओळखून ते मशीन द्वारा तपासून घेणे ही काळाची गरज असल्याचे आरबीआयने म्हटले आहे या मशीनद्वारे तपासलेल्या नोटांमध्ये  आनफीट नोटा बाजूला करून त्या बाद समजल्या जातील त्यासाठी ही आधुनिक मशीन काही दिवसातच प्रत्येक बँकेत लागू करण्यात येईल अशी माहिती रिझर्व बँकेने दिली आहे https://aplaepaper.blogspot.com/2022/07/breaking-1-list-of-2022.html.
  • https://aplaepaper.blogspot.com/?m=1


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या