Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED TET | घोटाळा 75 गैरप्रकारे उत्तीर्ण पोलीस तपासात निष्पन्न |कारवाईचे आदेश

 आपला ई पेपर बीड


राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता परिक्षा (TET) गैरप्रकार प्रकरणात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने कारवाई सुरू केली आहे. बीड जिल्ह्यातील २०१८-१९ मध्ये टीईटी उत्तीर्ण झालेल्या ७६ उमेदवारांची संपादणूक रद्द करण्यात आली असुन त्यांचे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा सन २०१८-१९ मधील प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे.

या संदर्भात राज्य परिक्षा परिषदेने दि.२० जुन २०२३ रोजी बीडच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवुन कारवाईचे आदेश दिले आहेत.

बीड जिल्ह्यातील २०१८ मध्ये उत्तीर्ण झालेले १ तर २०१९ मधील ७५ उमदवार गैरप्रकार करून शिक्षक पात्र परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहे. त्या अनुषंगाने गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांविरूध्द शास्ती निश्चित करण्यात येवुन त्यांची संपादणूक रद्द करण्यात आले असुन त्यांचे टीईटी प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचे आदेश राज्य परिक्षा परिषदेने असे आदेश दिले असुन सदरील आदेश बीडच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत.

सविस्तर यादी थोड्या वेळात

*दुर्दैवी घटना |सावधान मुलींनो |प्रेमविवाहचा पश्चाताप 3महिन्यात आयुष्य संपवलं...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/3.html*

*परळीत जागरूक व्यापारी व पत्रकारितेमुळे....

*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_83.html*

*परळीत भगव वादळ | शिवसेना ...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_33.html*

*धक्कादायक | परळी शहरात एकाची हत्या... पोलीस तपास सुरू*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_60.html*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या