Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी शहरात एका इसमाचा खुन पोलिसात गुन्हा दाखल



परळी | प्रतिनिधी


परळी येथील कन्या शाळा ते बरकत नगर रोडवर एका इसमाचा खुन झाल्याची घटनाआज नुकताच  घडली असुन मयत इसम परळी तालुक्यातील नागापुर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहिती नुसार



नागापुर येथील अल्लाओद्दीन हबीब शेख हे बरकत नगर येथे एका कार्यक्रमासाठी आले होते.त्यांच्यावर धारधार शस्ञाने वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असुन मयतास उपजिल्हा रुग्णालयात आणले असुन या खुनाचे कारण अद्याप कळाले नसुन संभाजी नगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे


सदरील वाद हा जुना वाद घडला असून याबाबत पोलीस तपास व चौकशी करत आहेत 

पोलीस प्रशासनाचे सर्वांना आवाहन


सर्व जनतेस कळविण्यात येते की आज बरकत नगर येथे झालेले भांडण हे नागापूर येथील दोन कुटुंबात असलेल्या त्यांच्या खाजगी कारणावरून झालेले आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका.

🙏🙏

सोशल मीडिया यांना कळकळीची विनंती की घटनेची पूर्ण माहिती असल्याशिवाय कसल्याही प्रकारची... 

सलीम चाऊस (पोलीस निरीक्षक 

पोलीस स्टेशन संभाजीनगर परळी वैजनाथ)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या