Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी केला गौरव

वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी डॉ योगेश क्षीरसागर यांचा केला गौरव

BEED राज्य शासनाच्या वतीने बीड येथील प्रसिद्ध डॉ योगेश क्षीरसागर यांना आणि सौ.केशरबाई क्षीरसागर हॉस्पिटलला (के.एस.के ) प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जनआरोग्य फुले योजना अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सलग दुसऱ्या वर्षीही डॉक्टर डे निमित्त गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे डॉ योगेश क्षीरसागर यांनी 10 हजार यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णांना जीवदान दिले आहे

वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना लोकनेत्या स्व. काकूंच्या विचारांचा वसा व वारसा जोपासत डॉ योगेश क्षीरसागर यांनी गोरगरीब, दीन दुबळ्या लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे काही दिवसांपूर्वीच 10000 हजार शस्त्रक्रियांचा टप्पा त्यांनी यशस्वी पार केला आहे. यामध्ये प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जनआरोग्य फुले योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणात मोफत शस्त्रक्रियांचा समावेश आहे.आज डॉक्टर डे निमित्त जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात हा पुरस्कार देण्यात आला आहे,डॉ योगेश क्षीरसागर सामाजिक राजकीय कार्यात देखील पुढे असून आगामी काळात बीड शहराचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे 

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, डॉ.अरुण बडे, डॉ. नितिन चाटे, जिल्हा आरोग्य योजनेचे समन्वयक डॉ.अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.


pdf, [01-07-2022 20:09]

[8:10 PM, 6/25/2022] newsmajha: जबरदस्त BREAKING NEWS | उपमुख्यमंत्री प्रहार जनशक्तीचा ? | बंडखोर नेते यांना पक्षांतरा शिवाय पर्याय नाही | https://aplaepaper.blogspot.com/2022/06/breaking-news.html#.Yrcd8thRvko.whatsapp

[12:07 PM, 6/26/2022] newsmajha: *    सुवर्ण संधी सुवर्ण संधी परळीकरांना तणावमुक्त जीवन कसे जगावे | आज शिका          https://youtu.be/u1pFMiwzJA8

share like and subscribed please 🙏🙏

https://youtube.com/channel/UCXTAj01TCiWTABdQrhc1chw

[12:49 PM, 6/27/2022] newsmajha: 📣 एकनाथ शिंदे गट मनसेमध्ये जाणार..?

💁🏻‍♂️ वाचा आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी..


📣 आता तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! त्यासाठी ग्रुप जॉईन करा 👉 https://chat.whatsapp.com/HY3ddB1QsDx9xtbJEs39Um

[7:19 AM, 6/29/2022] newsmajha: धक्कादायक | महागडा मोबाईल |17 हजार रु असलेली पर्स रेल्वे खाली पडली,अन् पुढे काय झाले ते वाचा | 

https://aplaepaper.blogspot.com/2022/06/17.html#.YrtS3zkIv64.whatsapp

[11:50 AM, 6/29/2022] newsmajha: MUDER | 9 जणांचा खून |गुप्तधनाच्या 1 कोटीसाठी | त्यांनी हत्त्येचा कट रचला | वाचा संपूर्ण बातमी..


https://aplaepaper.blogspot.com/2022/06/muder-9-1.html#.Yrvs3TLvvoI.whatsapp

[8:29 AM, 6/30/2022] newsmajha: मी पुन्हा येणार | मुख्यमंत्रीपदसाठी भाजपाचे लोटस ऑपरेशन काय होते वाचा | 

https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_22.html#.YryVdXH7ZDE.whatsapp

[12:48 PM, 6/30/2022] newsmajha: मतभेदांमुळे जे काही घडतं आहे | हिंदुरुदय सम्राट | बाळासाहेब ठाकरे | यांचे विचार आजही तेवढेच प्रहार करतात..                    https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_29.html#.Yr1LL0wf1yY.whatsapp

[3:44 PM, 6/30/2022] newsmajha: BIG NEWS | शपथविधी | मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शपथ घेणार..   .......................................  https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_30.html#.Yr10lZghiF0.whatsapp

[4:21 PM, 7/1/2022] newsmajha: Breaking news शिंदे सेनेचे मुख्यमंत्री नाहीत | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ॲक्शन मोड मध्ये... |                                    ............

https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_1.html#.Yr7OeU0Hu20.whatsapp


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या