Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शिक्षण क्षेत्रात वाढती स्पर्धा, कॉम्प्युटरच युग... योगेश्वरी पॉलिटेक्निक प्रवेश का?

श्री योगेश्वरी पॉलिटेक्निक...


10 वी नंतर कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा असे विद्यार्थी आणि पालकांमध्ये काय संभ्रम असतो. शिक्षण क्षेत्रात वाढती स्पर्धा आणि येणाऱ्या आधुनिक युगातील कॉम्प्युटर युगाच्या अनुषंगाने सध्या पॉलिटेक्निकल कॉलेजला प्रवेश का घ्यावा याबद्दल सविस्तर माहिती 

प्रथम वर्ष पदविकेसाठी (पॉलिटेक्निक)


कृ. पु. चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक, अंबाजोगाई

पॉलिटेक्निक 


 🔵 10 वी च्या निकाला नंतर प्रथम वर्ष पदविकेसाठी (पॉलिटेक्निक)प्रवेश सुरू.. 

🔵संपर्क

कृ. पु. चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक अंबाजोगाई



पॉलिटेक्निक करण्याचे फायदे


📌 1) पॉलिटेक्निक झाल्यानंतर ज्युनिअर इंजिनियर म्हणुन प्रायव्हेट व सरकारी नोकरी मिळू शकते किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू करता येतो.

📌 2) पॉलिटेक्निक केल्यानंतर इंजिनिअरींग करायचे असल्यास थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो.

📌 3) 12 वी करून इंजिनिअरींग करायचे असल्यास राष्ट्रीय/राज्य स्तरावरची प्रवेश परीक्षा (CET/JEE mains) द्यावी लागते,त्या परीक्षेकरीता पालकांना लाखो रूपये क्लासेस करीता खर्च करावे लागतात.परंतु पॉलिटेक्निक साठी कुठल्याही प्रवेश परीक्षेची आवश्यकता नाही.

📌 4) 12 वी नंतर इंजिनिअरींग करण्यासाठी लागणार्‍या खर्चाच्या तुलनेत खुपच कमी खर्च पॉलिटेक्निक करून इंजिनिअरींग करण्यासाठी लागतो.प्रवेश परीक्षा CET/JEE चा खर्च तसेच diploma नंतर direct 2nd year degree प्रवेश मिळत असल्याने प्रथम वर्ष डिग्रीची कमीत कमी एक लाख रूपये फी वाचते.डिग्रीला प्रथम वर्षी आवडीची शाखा मिळत नाही कारण १२ वी चे व CET/JEE चे असे दोन्ही मार्क धरून डिग्री शाखेत प्रवेश दिला जातो. तर डिप्लोमा ला १०वीच्याच मार्कांवर शाखा निवड तुमच्या मनाप्रमाणे आवडीनुसार हमखास मिळतेच.

📌 5) 12 वी करून इंजिनिअरींग करण्यासाठी (2+4) असे 6 वर्ष लागतात तेवढाच वेळ पॉलिटेक्निक करून इंजिनिअरींग करण्यासाठी (3+3) असे 6 वर्ष लागतात. 6 वर्षामध्ये डिग्री व डिप्लोमा दोन्ही मिळू शकतात.

📌 6) 12 वी PCM मध्ये ग्रुप मधे 50/45 टक्कयांपेक्षा कमी मार्क्स मिळाले तर, इंजिनिअरींगला प्रवेश मिळू शकत नाही त्यामुळेे परत पॉलिटेक्निकला प्रवेश घ्यावा लागतो, त्यामुळे 11 वी व 12 वी च्या शिक्षणाचा खर्च वाया जातो.

📌 7) पॉलिटेक्निक केल्यानंतर इंजिनिअरींग चा 70 टक्के अभ्यासक्रम पॉलिटेक्निक मध्ये अभ्यासला जातो त्यामुळे इंजिनिअरींग करणे खुपच सोपे जाते.

📌 8) सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील उद्योग धंदयातील कंपन्यासाठी पॉलिटेक्निक व इंजिनिअरींग दोन्ही कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना भरती प्रवेश प्रक्रिया सोपी जाते.तसेच महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारे नामांकित कंपन्यात नोकरीची 100% हमी.

📌 9) वरील सर्व फायदे बघता 10 वी नंतर पॉलिटेक्निकला प्रवेश घेणे हा उत्तम पर्याय आहे.


⚜ प्रवेशासाठी पात्रता- ⚜ 10 वी ची परीक्षा फक्त 35% गुणांनी उत्तीर्ण.


थेट द्वितीय वर्ष पात्रता*

12 science/ITI/MCVC पास

SC/ST/NT/OBC साठी शिष्यवृत्ती व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ई. बी.सी. सवलत उपलब्ध.


संपर्क

कृ. पु. चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक अंबाजोगाई


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या