औरंगाबाद येथे 28 जून 2022 रोजी संध्याकाळी औरंगाबाद येथून परभणीकडे जाण्यासाठी मराठवाडा एक्सप्रेस ने निघालेल्या शितल खंडोजी गलांडे रा. परभणी रेल्वेत चढताना घाई गडबडीत हातातील पर्स रेल्वे खाली पडल्यामुळे आणि रेल्वे निघण्यास अवघे तीन मिनिट असताना हातातील पर्स प्लॅटफॉर्म व रेल्वेच्या मधील अंतरातून खाली पडल्यामुळे बेचैन झालेल्या विद्यार्थ्यांनीच्या मदतीस रेल्वेतील कर्मचारी व रेल्वे सेनेचे अध्यक्ष संतोष कुमार सोमानी यांनी वेळीच धावून जाऊन मदत केल्यामुळे या घटनेत विद्यार्थिनींचा जीव वाचला यामुळे विद्यार्थिनीच्या कुटुंबाने यांचे कौतुक केले आहे. https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post.html
संध्याकाळी 5 वा.अचानक जोरानं पाऊस पडण्यास सुरूवात झाली. यातच गाडी येऊन थांबली व पावसाचा जोर वाढला त्यावेळी रेल्वे डब्यात चढताना पर्स रेल्वे खाली पडली. त्यात मोबाइल फोन, वडिलांनी फिस भरण्यासाठी दिलेले 17000/- रोख महाविद्यालयची कागद पत्र होती. ती काढण्यासाठी ती खाली उतरून जाणार तेवढयात
कर्तव्यावर असेलेले रेल्वे पोलीस संजय राऊत यांनी तिला रोखले व
जबरदस्त BREAKING NEWS | उपमुख्यमंत्री प्रहार जनशक्तीचा ? | बंडखोर नेते यांना पक्षांतरा शिवाय पर्याय नाही | https://aplaepaper.blogspot.com/2022/06/breaking-news.html#.Yrcd8thRvko.whatsapp
याचवेळी रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी तिथे पोहोचले संपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन हा प्रकार कळताच औरंगाबाद रेल्वे स्टेशन व्यवस्थापक एल के जाखडे यांना माहिती दिली. त्यांनी लगेच रेल्वे च्या पॉईंटस मेन सुनील महाजन याना पाठवले
रेल्वे सुटण्यासाठी फक्त 4 मिनिट बाकी होते. उपस्टेशन मास्टर यांना माहिती देऊन सुनील महाजन भर पावसात रेल्वे खाली जाऊन पर्स बाहेर काढून रेल्वे सेना अध्यक्षकडे देत रेल्वे सेना अध्यक्ष यांनी रेल्वे खालुन सुनील महाजन यांना बाहेर काढले तर रेल्वे पोलीस राऊत यांनी जीवाची परवा न करता भर पावसात रेल्वे खाली जाऊन पर्स काढून दिली.
MUDER | 9 जणांचा खून |गुप्तधनाच्या 1 कोटीसाठी | त्यांनी हत्त्येचा कट रचला | वाचा संपूर्ण बातमी... https://aplaepaper.blogspot.com/2022/06/muder-9-1.html#.Yrvs3TLvvoI.whatsapp
यावेळी आई व मुलीने आनंदात बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्याचं प्रयत्न केला परंतु भाऊ बहिणीस भाचीला देतो मी कसं घेणार असा प्रतिप्रश्न केल्याने त्यांनी आपल्या सारखे भाऊ प्रत्येक बहिणीला मिळो अशी शुभेच्छा दिल्या व रेल्वे नांदेड च्या दिशेने निघुन गेली.
Social Plugin