Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शिंदे सेनेचे मुख्यमंत्री नाहीत | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ॲक्शन मोड मध्ये... |


 माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ॲक्शन मोड मध्ये...एकनाथ शिंदे सेनेचे मुख्यमंत्री नाहीत !

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आज सेना भवनमध्ये दाखल झाले आहेत. राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ॲक्शन मोड मध्ये...सगळ्या शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे आता संवाद साधला आहे. पक्ष बाधंनीसाठी उद्धव ठाकरे आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.सध्या त्यांच्यापुढे फुटा फुटी नंतर अनेक बैठकांचा सत्र पार पडले परंतु काही विषय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना बोलायचं आहे त्यामुळे ते पत्रकार परिषदेचा आयोजन करण्यात आलेला आहे. आणि पक्ष वाढीसाठी त्यांना प्रयत्न करायाचे आहेत.

शिवसेनेतर्फे या शिवसंपर्क अभियानाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं म्हणावं लागेल कारण खूप मोठा धक्का  शिवसेनेला बसला आहे.तोभरून काढायचा आहे.

आपला  EXPRESS  epaper (https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post.html)

नियमबाह्य | पार्किंग गाडीचा फोटो पाठवणाऱ्या व्यक्तीला | पाचशे रुपयांचे बक्षीस

Important news. That's the next step.apalaepaper apla paper news majha news ne

आजच्या बैठकीविषयी माहिती देतात शिवसेनेची आज एक प्रेस कॉन्फरन्स दोन वाजता झाली. या प्रेस ला सुरुवात झाली. स्वतः उद्धव ठाकरे त्यांच्या मनातल्या काही भावना या प्रेस मध्ये बोलून दाखविल्या 

 जी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांनी अनेक मुद्यांना स्पर्श केला. या वेळेला सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा नवीन स्थापन झालेल्या सरकार विषयी सुद्धा ते बोलले अडीच वर्षांपूर्वी मी हेच सांगत होतो. आम्ही यांच्याशी हेच सगळं ठरलं होतं मग तेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री अशा पद्धतीने का झाला नाही. किंवा या सगळ्यांमध्ये मला का मुख्यमंत्री बनवला. असा थेट प्रश्न सुद्धा त्यांनी या उपस्थित केलेला आहे. 

*BIG NEWS | शपथविधी | मुख्यमंत्रीपदी  एकनाथ शिंदे हे शपथ घेणार..*   .......................................  *https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_30.html#.Yr10lZghiF0.whatsapp*

आज पहिल्यांदा माझा चेहरा पडलेला दिसेल असंही अगदी स्पष्टपणे उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत. मुख्य मुद्द्या त्यांनी उपस्थित केला तो म्हणजे आर्य कारचा जो प्रश्न आहे ज्या संदर्भात आता फडणवीसनी आणि निर्णय दिल्याचा कळते निर्देश दिल्याचं कळतंय आणि तिथेच कार्पेट होणार असंही म्हटलं जातं या सगळ्या मुद्द्यावरती सुद्धा मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री  त्यांनी सांगितले की

 मतभेदांमुळे जे काही घडतं आहे | हिंदुरुदय सम्राट | बाळासाहेब ठाकरे | यांचे विचार आजही तेवढेच प्रहार करतात..   *https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_29.html#.Yr1LL0wf1yY.whatsapp* 

आरे चा जो निर्णय आहे आरेचा जो तुमचा आग्रह आहे तो रेटू नका मी पर्यावरणासोबत आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा अशा पद्धतीचा वक्तव्य केलेला आहे. माझा राग हा मुंबईकरांवर काढू नका,  तुमचे जे अश्रू आहेत ती माझी खऱ्या अर्थाने ताकद आहे. आणि मी ती वाया जाऊ देणार नाही मी त्याच्याशी प्रतारणा कधीच करणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत एकंदरीत शिवाय सैनिकांची संवाद साधताना पुन्हा एकदा पक्ष बांधण्यासाठी काम करणार यासाठी म्हणून आता उद्धव ठाकरे आग्रही होताना दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या