Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BIG उद्या हे कायदेशीर पेच | मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्यापुढे |


मुख्यमंत्री  | #MiShivsainik | यावर उद्या  | होणार सुनवणी | 






#MiShivsainik



    सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकारणातील या सत्यानाट्यात उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने पडदा पडणार का ? अनेक पेच या निर्णयामुळे उभे राहणार आहेत यातील काही याचिका कोणी कोणाबद्दल त्या खालील प्रमाणे 16 आमदारांच्या अपात्रता कारवाईला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. त्यानंतर झालेल्या विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत vp धुडका आपल्याबद्दल दोन्ही बाजूने कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व एकत्रित चुनावणी उद्या सरन्यायाधीश रमणना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्य आहे
 



   ओबीसी प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती खानबिलकर यांच्या कोर्टापुढे होणारे राज्यातील आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही त्याचा फैसला उद्याच होण्याची शक्यता आहे. 



 
    सध्या बंडखोर नेत्यांच्या अचानक घुमजावमुळे महाराष्ट्राचे राजकारण संपूर्णपणे ढवळून निघाले आहे. आता या बंडखोर आमदारांना कायद्याप्रमाणे शिवसेनेतही जागा नसल्याने आता यांना पक्षांतर शिवाय पर्याय शिल्लक राहिल्याचे दिसत नसल्याची चर्चा सूत्राकडून मिळते आहे.तसेच सध्या महाराष्ट्रात चिघळलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी  सध्या त्यांच्याकडे भाजप पक्षा शिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही.




https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_22.html

जो  पर्यंत पक्षांतर नाही तोपर्यंत शिवसेनेचे सर्व आदेश लागू...



अन्  एकीकडे पदासाठी भाजपाचे हे लोटस ऑपरेशन यशस्वी होणार ?  भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअसे अनेक स्वप्न साकार करण्यासाठी अपक्षांचा आधार घेत. राजकीय उलथापालथ घडून आणत महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटेच मंत्रिपदाची शपथ घेणारे हे राजकीय मंडळी यांच्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात कोणताही बदल करणे हे नव्याने नसल्याचे सर्व जनतेला माहिती आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात या बंडखोर नेत्यांनी ईडीच्या  ञासाला तोंड न देता डायरेक्ट पक्षांतर केल्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसत आहे.



शिवसेनेतून बंड  केलेले एकनाथ शिंदे यांच्यापुढे सध्या कायदेशीर पेच उभा राहिले आहेत. 




शिंदे यांच्यासह त्यांच्या सोबतच्या  १६ आमदारांना अपात्रेबद्दल नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. याशिवाय विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडून शिवसेनेच्या गटनेतेपदावर देखील अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद म्हणून सुनिल प्रभू यांना मान्यता  दिली आहे. 
या सगळ्या घडामोडींमध्ये  शिंदे यांच्यापुढे भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी येणाऱ्या अडचणींच्या दृष्टीने एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात यांच्यापुढे सध्या कायदेशीर पेच उभा राहिल ?
 

 #shivsena,  #eknath, shinde#, BREAKING NEWS | 
# APLA ,#EPAPER, #NEWS

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या