Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BIG NEWS | शपथविधी | मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे शपथ घेणार..

 शपथविधी | मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री " हे "शपथ घेणार..

आज संध्याकाळी शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.त्या पार्श्वभूमीवर हालचाल सुरू  झाली आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी हा शपथविधी होऊ शकतो. 


बंडखोरांच्या बंडखोरीनंतर अखेर आज भाजप शिवसेना नेत्यांची बैठक संपन्न होऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चा होऊन शपथविधी साठी कोण कोण उपस्थित राहणार याबाबत अगोदरच ठरलेले असून या शपथविधीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.मोठी बातमी | शिवसेनेचे हा बंड नव्हे | भाजपा- सेना पुन्हा एकसंघ   https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_22.html#.YrNZy83TTS4.whatsapp

याआधीही पहाटे राज्यपालांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे अजित  पवार आणि भाजपाचे  देवेंद्र फडणवीस यांनी अशीच घाईघाईची शपथविधी घेतला होता तो शपथविधी 24 तासही ठेकूशकला नाही त्यामुळे आजच्या या शपथविधीकडे  सर्वांचे लक्ष लागले  असले तरी हा शपथ विधी अशा पद्धतीने कितपत मजबूत ठरतो हा ही विषय महत्त्वाचा आहे.मतभेदांमुळे जे काही घडतं आहे | हिंदुरुदय सम्राट | बाळासाहेब ठाकरे | यांचे विचार आजही तेवढेच प्रहार करतात..                   

 https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_29.html#.Yr1LL0wf1yY.whatsapp

आज संध्याकाळच्या शपथविधी जवळपास निश्चित

तसेच आज संध्याकाळच्या शपथविधी जवळपास निश्चित झालेला आहे. आणि त्या दृष्टीने प्रयत्न सध्या राजभवनात 

परिसरामध्ये सुरू झालेले आहेत. आता ज्या दरबार हॉलमध्ये पत्रकार परिषदेच्या नियोजन करण्यात आलेला आहे. आज जो शपथविधी होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच दरबार हॉलमध्ये नियोजन करण्यात आलेला आहे. 

MUDER | 9 जणांचा खून |गुप्तधनाच्या 1 कोटीसाठी | त्यांनी हत्त्येचा कट रचला | वाचा संपूर्ण बातमी... https://aplaepaper.blogspot.com/2022/06/muder-9-1.html#.Yrvs3TLvvoI.whatsapp

त्यामुळे सर्व पत्रकारांना शपथविधी  पूर्वी किंवा शपथविधीनंतर पत्रकार परिषद होणार आहे. आजच्या शपथविधी कार्यक्रमांमध्ये काही मोजक्याच शपथविधी होईल अशी माहिती सुद्धा  मिळते आहे. त्या ठिकाणी अगदी मोजक्याच  शपथ  विधी होणार आहे. 

मुख्यमंत्रीप का ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  

  शपथविधी होण्याचा जवळपास निश्चित झालेला आहे. 

आणि त्यानंतर इतर जणांचा शपथ  तो नंतरच्या दुसऱ्या टप्प्यात होईल. आज जो पहिला टप्प्यामध्ये होईल तो अगदी मोजके अशा दोन जणांचा होऊ शकतो. एखादी कदाचित भाजपचे देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद सुद्धा घेणार असल्याची माहिती शपथविधी नंतर हे दोघे पत्रकार परिषद घेतील  नक्कीच...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या