पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय या दिवशी पासून लागू होणार|ही वाहने रस्त्यावर दिसणार नाहीत|
आपला ई पेपर/मुंबई
गेल्या काही वर्षांपासून रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.त्यासोबतच प्रदूषणाचा वाढता धोका अनेक आजारांना निमंत्रण देत आहे.त्यामुळे या सगळ्याला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.
आता १५ वर्षांहून जुनी वाहने रस्त्यावर दिसणार नाहीत. या गाड्या होणार स्क्रॅप. केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात अनेकवेळा संकेत दिले होते.१५ वर्षांहून अधिक जुनी सरकारी वाहने स्क्रॅप किंवा लिक्विडेट केली जातील.त्याशिवाय 15 वर्षांहून अधिक जुन्या सरकारी वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण केले जाणार नाही.
हा नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. 15 वर्षे जुन्या गाड्या स्क्रॅप करणे महामंडळ आणि परिवहन विभागाला बंधनकारक आहे.भंगारातून बनवले जाणार वाहनांचे भाग भारतातील वाहन उद्योगासाठी वाहनांचे सुटे भंगारापासून बनवले जातील.त्यामुळे वाहनांसाठीचा कच्चा माल स्वस्त होईल.स्क्रॅप प्लॅस्टिक,रबर,अॅल्युमिनियम,तांबे यांचा वापर ऑटो पार्ट्समध्ये करण्यात येणार आहे. ते बनवण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
ठरण्याची शक्यता होती.मात्र,या सुनावणीला उशीर झाल्याने या संदर्भात कधी निर्णय होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
*12 बोके अडीच खोके म्हणजे आजची पत्रकारिता....?*
*काहीजण अनेकांच्या मरणावर टपलेल्या गिधाडा प्रमाणे...?*
https://aplaepaper.blogspot.com/2022/11/12.html
*भीषण अपघात भरधाव एसटीची व बैलगाडीला धडक *
*2 ऊसतोड कामगार जागीच
https://aplaepaper.blogspot.com/2022/11/2.html
पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय..*
*'या' दिवशी *
https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_90.html
*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*
https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr
*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*
*9423472426*


Social Plugin