Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

एसटी व बैलगाडीचा भीषण अपघात 2 ऊसतोड कामगार जागीच ठार

 


एसटी व बैलगाडीचा भीषण अपघात 2 ऊसतोड कामगार जागीच ठार

आपला ई पेपर / औरंगाबाद 

औरंगाबाद नगर महामार्गावरील इसारवाडी फाटा येथे आज भरधाव एसटी बसचा बैलगाडीला भीषण अपघात यात बैलगाडीतील एक महिला,एक पुरुष आणि एक बैल जागीच ठार झाला.



नाशिकहून औरंगाबादकडे भरधाव वेगात आलेल्या एसटी बसने ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या बैलगाडीला धडक दिली.



यात गोविंद गिरे व कालियाबाई गोविंद गिरे हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर,गोविंद विठ्ठल गिरे,बाळू गोविंद गिरे सर्व माणिकपुंज,ता. नांदगाव जिल्हा नाशिक दोघेही गंभीर जखमी झाले.


*पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय..*

*'या' दिवशी पासून लागू होणार ही वाहने रस्त्यावर दिसणार नाही*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_90.html

*जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा सर्पदंशाने मृत्यू*

*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_73.html

*पोलिसांनाच्या भरधाव जीपची स्टेरींग आरोपीने फिरवली...*

*|पोलिस अधिकाऱ्यांसह 7 जण जखमी..*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/7.html

*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*

https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

*हेडलाईन्स न्यूज*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या