Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

12 बोके अडीच खोके म्हणजे आजची पत्रकारिता....?

 काहीजणांची पञकारिता म्हणजे अनेकांच्या मरणावर टपलेल्या गिधाडा प्रमाणे... ?


12 बोके अडीच खोके म्हणजे  आजची पत्रकारिता....?

आपला ई पेपर / पेपर

सध्या पत्रकारिता हा विषय म्हणजे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणताना अनेकांनी खाली मान घालावी असे कत्यृ केले आहे. काही जणांची सध्याचे पत्रकारिता ही न्याय अन्यायासाठी नसून स्वार्थ मतलब आणि आर्थिक बाजू भक्कम करण्याचे साधन बनविले जात आहे. काही जणांनी तर ही पत्रकारिता निव्वळ म्हणजे...व्यवसाय केला आहे.


शंभर ते दोनशे रुपयांच्या फर्माईश पासून पाचशे रुपयांच्या फर्माईश पर्यंत पान एक... पान दोन... वर बातमी छापून.... खऱ्या ओरिजनल न्याय देणाऱ्या बातम्यांचा गळा अनेक वर्तपत्रांमध्ये घोटला जात आहे.


अशा बातमीचे स्वरूप या पत्रकारितेला आले असून यामुळे खरे पत्रकार कोण आणि खरी पत्रकारिता कुणाची हा आता अभ्यासाचा विषय झाला आहे.


यामुळे राजकीय वर्तुळात एक प्रकारे खळबळ माजली आहे. नुकताच एका नेत्यांच्या pro संदर्भात एक बातमी संपूर्ण बीड जिल्ह्यात व्हायरल केली जात असून ही पत्रकारिता म्हणजे केवळ पित्त पत्रकारिता म्हंटले जाते आहे.  काही चांगल्या चार-पाच पत्रकाराने जर मनावर घेतलं तर हे सारं बंद होईल..


 ही चर्चा संपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलली जात आहे...  या संदर्भातील बातम्या वाचताना... मनाला छेद होतो.अश्या बातम्या म्हणजे निव्वळ पोरगटपणा वाटतो..व अशा पत्रकारितेतून आपलेच.. अज्ञान आणि अज्ञानरुपी पञकारिता यात स्पष्ट होते असे अनेकांनाचे व दैनंदिन वृत्तपत्र वाचकांचे मत आहे..


*ब्रेकिंग न्यूज-माझा*

*आपला ई पेपर-Online*

*https://aplaepaper.blogspot.com*

*हेडलाईन्स न्यूज *
*आपला@पेपर | आपली बात |आपली बातमी | Breaking | ब्रेकिंग न्यूज |*

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime | News Live Marathi | News | Murder | Rape | Accident | Theft | Suicide News*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*