Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राजे काळ्या मातीच्या कुशीमध्ये विश्रांती घेतात ...तेव्हा !

 



राजे काळ्या मातीच्या कुशीमध्ये विश्रांती घेतात ...तेव्हा !

राजे म्हटलं की थाटमाट आला... परंतु जनसामान्यांच्या मनातील छत्रपती.. तळागाळातील मावळ्यांसाठी आजही सदैव संघर्ष करणारे म्हणून ओळख असलेले  स्वराज्यासाठी लढा देणारे राजे जेव्हा रानावनात काळ्या मातेच्या कुशीत शिवारामध्ये विश्रांती घेतात ...तेव्हा ! नक्कीच


परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले छत्रपती संभाजी राजे हे सध्या स्वराज्य संघटनेच्या अनुषंगाने परभणी जिल्हा महाराष्ट्र फिरत आहे.


गेले दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीराजे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत ते स्वराज्य संघटना वाढविण्यासाठी गावागावांत जात आहेत.आज दुपारी दौऱ्यातून थोडी उसंत मिळताच त्यांनी एका शिवारात ताफा थांबवून एका  लिंबाच्या झाडाखाली घोंगडे अंथरूण क्षणभर विश्रांती घेतली आणि तो क्षण सोशल मीडियावरील राजे छत्रपती संभाजी राजे यांचा हा विश्रांती घेणारा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.


*(video )संभाजी भिडे यांच्यानंतर

 खा.सुप्रियाताई सुळे यांच्या वक्तव्याने खळबळ..*

मराठी भाषा बोलता ?

मराठी संस्कृतीप्रमाणे कपडे का घालत नाही?खा.सुप्रियाताई सुळे*

थेट video...
https://aplaepaper.blogspot.com/2022/11/live-43.html

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_50.html


*एटीएममधून 42 हजार..रु चोरले*

*पैसे काढता येत नसणाऱ्या ग्राहकाचा विश्वासघात..*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/42.html

*श्रद्धा,निधी नंतर आता कोणाची वाट पहातोय?*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_20.html

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या