Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भरचौकात अचानकच पेटली रस्त्यावर मोटरसायकल...

 


अंबाजोगाईत ईबाईक रस्त्यावरच
पेटली दुचाकी जळून खाक

अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्त्यावर एका ई-बाईकने अचानक पेट घेतला अन् अवघ्या काही क्षणार्धात ती दुचाकी जागीच जळून खाक झाली.


आज सोमवारी रोजी सायंकाळी वेळी अंबाजोगाई येथील एका  पंपासमोरील पुलाजवळ हा अपघात झाला.ही दुर्घटना वेळीच लक्षात आल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.


घाटनांदूर येथील व्यापारी संदीप सत्यनारायण बजाज हे ई-बाईकवरून बसस्थानकाकडे जात होते.

यावेळी गाडी थांबली.त्यांनी डिक्की उघडून पाहिलं.धूर निघत होता आणि गाडीने अचानक पेट घेतला.काही मिनिटांतच गाडी रस्त्यावर जळून खाक झाली.हा प्रकार मुख्य रस्त्यावर घडल्याने मोठी गर्दी जमली होती.    

*अपघात | ब्रेकफेल झालेल्या एका भरधाव ट्रकने | तब्बल 30 वाहनांना उडविले|*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/30.html


*एटीएममधून 42 हजार..रु चोरले*

*पैसे काढता येत नसणाऱ्या ग्राहकाचा विश्वासघात..*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/42.html

*श्रद्धा,निधी नंतर आता कोणाची वाट पहातोय?*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_20.html

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या