Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पंकजाताईंच्या भेटमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अश्रू अनावर झाले...

 



कुटुंबियांचे आज सांत्वन केले व धीर दिला...शासनामार्फत सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचा दिला शब्द

आपला ई पेपर / परळी 

पंकजाताईंच्या भेटमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अश्रू अनावर झाले...कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेल्या कौठळी येथील अंकुश गरड या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले.शासनामार्फत सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.



नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत  कौठळी येथील अंकुश भानुदास गरड या तरूण शेतकऱ्याचे उभे पिक वाहून गेले.अगोदरच कर्जाचा डोंगर आणि त्यात हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने अंकुश गरड यांनी २५ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. पंकजाताई मुंडे यांनी आज या शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले व धीर दिला. 



यावेळी महसूल प्रशासनाशी संपर्क साधून त्यांनी शासनामार्फत मदत मिळवून देण्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, लक्ष्मीकांत कराड, पप्पू चव्हाण तसेच अन्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.


*श्रद्धा,निधी नंतर आता कोणाची वाट पहातोय?*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_20.html

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

*मुख्यमंत्री शिंदेंसह १६आमदारांना कामाख्यादेवी पावली..*
*काय आहे घटना..वाचा बातमी*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_79.html

*पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय..*
*'या' दिवशी पासून लागू होणार ही वाहने रस्त्यावर दिसणार नाही*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_90.html

*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*

https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

*हेडलाईन्स न्यूज*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या