Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मुख्यमंत्री शिंदेंसह १६आमदारांना कामाख्यादेवी पावली

 


मुख्यमंत्री शिंदेंसह १६आमदारांना कामाख्यादेवी पावली 

आपला ई पेपर / मुंबई 

आजची सुनावणी लांबणीवर...

राज्यातील सत्तासंघर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत आज न्यायालयात सुनावणी होणार होती.या 5न्यायाधीशांपैकी न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आज उपलब्ध नाहीत.त्यामुळेच आजची सुनावणी लांबणीवर पडली आहे.



राज्यातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दोन्ही पक्षांना लेखी म्हणणे सादर करण्यास सांगितले होते,यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांना तीन आठवड्यांची मुदत दिली होती.


त्यानंतर आजची सुनावणी राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारच्या दृष्टिकोनातून निर्णायक ठरण्याची शक्यता होती.मात्र,या सुनावणीला उशीर झाल्याने या संदर्भात कधी निर्णय होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


*12 बोके अडीच खोके म्हणजे  आजची पत्रकारिता....?*

*काहीजण अनेकांच्या मरणावर टपलेल्या गिधाडा प्रमाणे...?*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/12.html


*भीषण अपघात भरधाव एसटीची व बैलगाडीला धडक *

*2 ऊसतोड कामगार जागीच

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/2.html


पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय..*
*'या' दिवशी पासून लागू होणार ही वाहने रस्त्यावर दिसणार नाही*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_90.html

*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*

https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

*हेडलाईन्स न्यूज*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या