Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

गोड साखरेच्या मागे यातना कठिण दडलेल्या हे ऐकून वाईट वाटले... धनंजय मुंडे

 


गोड साखरेच्या मागे यातना कठिण दडलेल्या हे ऐकून वाईट वाटले... धनंजय मुंडे

आपला ई  पेपर / परळी

नांदगाव जिल्ह्यातील नाशिक येथील ऊसतोड कामगार गोविंद गिरे हे आपल्या कुटुंबासह औरंगाबाद-पुणे महामार्गावर बैलगाडीतून ऊस तोडण्यासाठी जात असताना त्यांना एका बैलगाडीस बसने धडक दिली. या अपघातात


 यादुर्दैवी घटनेत गिरे यांच्या पत्नी आणि 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दु:खद बातमी आहे. गोविंद आणि त्यांचा दुसरा मुलगा गंभीर जखमी असून त्यांच्यावर योग्य उपचारांची गरज आहे.राज्य सरकारने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन गिरे कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी.या घटनेत गिरे यांच्या बैलाचाही मृत्यू झाला आहे.


गोड साखरेच्या मागे अशा अनेक यातना दडलेल्या आहेत ऐकून वाईट वाटते 


राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागांतर्गत स्थापन केलेल्या गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामाला गती द्यावी आणि ऊसतोड कामगारांसाठी सर्वंकष अपघात व आरोग्य विमा योजना सुरू करावी. अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.


*भीषण अपघात भरधाव एसटीची व बैलगाडीला धडक *

*2 ऊसतोड कामगार जागीच

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/2.html

*12 बोके अडीच खोके म्हणजे  आजची पत्रकारिता....?*

*काहीजण अनेकांच्या मरणावर टपलेल्या गिधाडा प्रमाणे...?*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/12.html


*पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय..*

*'या' दिवशी पासून लागू होणार ही वाहने रस्त्यावर दिसणार नाही*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_90.html

*जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा सर्पदंशाने मृत्यू*

*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_73.html

*पोलिसांनाच्या भरधाव जीपची स्टेरींग आरोपीने फिरवली...*

*|पोलिस अधिकाऱ्यांसह 7 जण जखमी..*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/7.html

*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*

https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

*हेडलाईन्स न्यूज*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या