Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सायकलवर तिरंगा ध्वज लावून त्यांनी देशावरील प्रेम कायम ठेवले...



सायकलवर तिरंगा ध्वज लावून त्यांनी देशावरील प्रेम कायम ठेवले...

आपला ई पेपर / परळी

अमृत महोत्सव नुकताच भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन म्हणून देशभरात साजरा करण्यात आला. यावेळी शासनातर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात आले.



यावेळी परळीत सायकलवर तिरंगा ध्वज पाहिल्यानंतर अनेकांना  इतके अप्रतिम वाटले की, तिरंगा आणि सायकल स्वार चर्चाचा विषय ठरला..त्यांना भेटल्यावर त्यांनी खरंच तिरंग्याबद्दलचे प्रेम व्यक्त केले.



अवघ्या एका महिन्यात,राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये या चळवळीचा प्रचार आणि देशभक्ती दिसून आली,परंतु परळीतील अवलिया कुशन कारागीर विष्णू नारायण गोपाळ रा.परळी


हरघर तिरंगा आणि देशभक्ती त्यांनी कायम आपल्या हृदयात जपली आहे...म्हणूनच आजही ते आपल्या सायकलवर कुशनचा  तिरंगा ध्वज स्वतः तयार करून ते प्रेमाने जपतात....
म्हणून आजही या सायकल स्वार देशप्रेमी ची चर्चा परळीत होते आहे.


*ब्रेकिंग न्यूज-माझा*

*आपला ई पेपर-Online*

*https://aplaepaper.blogspot.com*



*हेडलाईन्स न्यूज *
*आपला@पेपर | आपली बात |आपली बातमी | Breaking | ब्रेकिंग न्यूज |*



*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime | News Live Marathi | News | Murder | Rape | Accident | Theft | Suicide News*

*हेडलाईन्स न्यूज*



👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या