डिझेल-पेट्रोलटँकरचे भररस्त्यात अग्नीतांडव बस,ट्रक 2कार, 2 ट्रॅक्टर ट्रॉली आगीत भस्म
अपघातात एका टँकरसह सात गाड्या जळून खाक,एक एसटीकॉर्पोरेशन बस,ट्रक,2कार,2 ट्रॅक्टर,एकामागून एक 3 ट्रॅक्टर ट्रॉली जळाल्या.
लातूर जिल्ह्यातील भातखेडा गावाजवळ नांदेड महामार्गावर पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात झाला.डिझेल-पेट्रोल घेऊन जाणारा टँकर आणि उसाचा ट्रॅक्टर यांच्यात अपघात झाला.तेथून जात असताना टँकर आणि ट्रॅक्टरची टक्कर झाल्याने टँकरला अचानक आग लागली.याअपघातात एकाचा मृत्यू झाला.तर उसाचा ट्रॅक्टर जळून गेला.
या अपघातात एका टँकरसह सात गाड्या जळून खाक,एक एसटीकॉर्पोरेशन बस,ट्रक,2कार,2 ट्रॅक्टर,एकामागून एक 3 ट्रॅक्टर ट्रॉली जळाल्या.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली.
या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला.तर इतर वाहनांचे साहित्यासह मोठे नुकसान झाले आहे.
*भरदुपारी घराचे कुलूप तोडून 9 तोळे सोने लंपास*
*अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल...*
https://aplaepaper.blogspot.com/2022/11/9.html
*अंबाजोगाईत ई बाईक रस्त्यावरच पेटली..*
*भंयकर आगीमुळे काही काळ दहशत*
*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_21.html
*तब्बल ५७ विवाह मुहूर्त..*
*| नोव्हेंबर महिन्यापासूनच विवाह सोहळे धूमधडाक्यात सुरू होणार*
*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_80.html
*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*
*9423472426*
Social Plugin