Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

विक्रम गोखले यांच्या निधनविषयी सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट चुकीची आहे...

 *नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे नुकतेच निधन झाल्याची बातमी लेटेस्ट अपडेट हात आली आहे




विक्रम गोखले यांच्या
निधनविषयी सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट चुकीची आहे...


पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राजेश दामले यांनी विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.


'कालपासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. पण डॉक्टरांचे सध्या प्रयत्न सुरु आहेत. जसे पुढचे अपडेट्स येतील तसे सर्वांना कळवले जाईल. त्यांची मेडिकल कंडिशन ही क्रिटीकल आहे.'असं विक्रम गोखले यांचे स्नेही राजेश दामले यांनी सांगितलं.


अफवांवर विश्वास ठेवू नका: राजेश दामले

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अफवांबाबात देखील राजेश दामलेंनी सांगितलं. ते म्हणाले, 'कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत डॉक्टर माहिती देत नाहीत तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाहीत. कोणी जर अफवा पसरवत असेल तर विश्वास ठेवू नका..'

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या