Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तब्बल ५७ विवाह मुहूर्त..| नोव्हेंबर महिन्यापासूनच विवाह सोहळे धूमधडाक्यात सुरू होणार..

Parli Beed


तब्बल ५७ विवाह मुहूर्त..| नोव्हेंबर महिन्यापासूनच विवाह सोहळे धूमधडाक्यात सुरू होणार..

परळी / प्रतिनिधी
२०२० व २०२१असे दोन वर्षे कोरोनामुळे बोहल्यावर चढलेल्या नवरदेवांना प्रशासनाच्या नियम व अटीमुळे विवाह साध्या पद्धतीने करावे लागायचे आता कोरोनाचे संकट कमी झाले. असून या येणाऱ्या तुलसी विवाहाच्या काही दिवसानंतर लागलीच नोव्हेंबर महिन्यापासून विवाह सोहळे धूमधडाक्यात सुरू होतील, त्यासाठी तयारीही सुरू झाली आहे.वधू वर पित्याकडून मंगल कार्यालय,डीजे घोडा, स्वयंपाकी-आचारी केटरर्स, डेकोरेशन आदी लग्नाच्या सोहळ्यात आवश्यक असणाऱ्या बाबी यांची तयारी सुरू होईल.


तुलसी विवाहाला ५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आसून त्यानंतर लगेच सगळीकडे विवाह सोहळ्यांची जय्यत तयारी सुरू होईल...यंदा लग्नसराईला दि २६ नोव्हेंबर २०२२पासून प्रारंभ होणार आहे. दि २८ जून २०२३पर्यंत लग्नाचे तब्बल ५७ मुहूर्त आहे. 


तसेच मे महिन्यात सर्वाधिक १४ मुहूर्त आहे. डिसेंबरमध्ये ८, जानेवारीत ४ फेब्रुवारीत ११ मार्चमध्ये ५ मे महिन्यात १४ तर जून महिन्यात १२ विवाह मुहूर्त आहेत


एकूण तब्बल ५७ विवाह मुहूर्त




नोव्हेंबरमध्ये २६, २७, २८, २९ तारखेला,

डिसेंबरमध्ये २, ४, ९, १४, १६, १७, १८ तारखेला

जानेवारीत १८, २६, २७, ३१ तारखेला

फेब्रुवारीत ६, ७, १०, ११, १४, १६, २२, २३, २४, २७, २८ तारखेला,

मार्चमध्ये ८, ९, १३, १७, १८ तारखेला

मे महिन्यात २, ३, ४, ७, ८, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३० तारखेला

जूनमध्ये १, ३, ७, ८, ११, १२, १३, १४, २३, २६, २७, २८ तारखेला



2022 - 2023 मध्ये तब्बल 57 विवाह मुहूर्त आहेत.

*रेल्वे वेळापञक | जालना ते तिरुपती नवीन रेल्वे...*

*तिरुपतीतून तुम्ही अडीच दिवसात तुमच्या घरी..येता कसे तर वाचा*



https://aplaepaper.blogspot.com/2022/10/blog-post_89.html


*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*



👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या