Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

रेल्वे अपघातातील 'या' तरुणाची ओळख पटेना |पोलीस शोध सुरूच


रेल्वे अपघातातील 'या' तरुणाची ओळख पटेना |पोलीस शोध सुरूच




लातुर येथे गेल्या 24 तासांनंतरही एमआयडीसी ठाणे पोलीस रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र, त्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. सध्या मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की,


 बुधवारी सकाळी 10.30 च्या सुमारास लातूरमधील साई रोड रेल्वे पुलानजीक रेल्वे रुळावर एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला दरम्यान, मृत तरुणाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. तरुणाने निळा-काळा टी-शर्ट घातला आहे, गडद निळ्या रंगाची जीन्स कपडे आहेत. शिवाय, उजव्या हातावर गजानन जेरे हे नाव गोंदवलेले आहे आणि डाव्या हातावर वर्तुळात 'प्रेम'चे चिन्ह गोंदवले आहे.


कोणी बेपत्ता असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. विविध ठिकाणी शोध मोहीम... लातूरसह लगतच्या परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, सोलापूर आणि बिदर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पोलीस बेपत्ता तरुणांचा शोध घेत आहेत. या वर्णनातील कोणी तरुण बेपत्ता झाला आहे का, याचाही तपास सुरू आहे. त्याचवेळी पोलिसांनी मृतदेहाचा फोटो राज्य ग्रुपवर व्हायरल केला आहे.


*अधिक बातम्या वाचण्यासाठी...*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

👇👇👇👇

*join WhatsApp group:* 

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

**हेडलाईन्स न्यूज* 

*दिवसभरातील आपला@पेपर

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_24.html*

*ब्रेकिंग न्यूज | निवडणूक आयोगाचा निर्णय 86 राजकीय पक्ष व चिन्ह यादीतून बाद*

👇👇👇👇 

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/86.html*


*धक्कादायक अंबाजोगाईत सैराटला खतपाणी घालणारे कॉफी शॉपचे स्टिंग ऑपरेशन*


*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_14.html*


*चक्क |परळीत चालू विद्युत मिटर चोराने चोरून नेले |पोलिसात गुन्हा दाखल*


👇👇👇👇 *https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_24.html*


*गुड न्यूज |गोगलगायच्या नुकसान प्रतिक्षेत असलेल्या बीडसह तीन जिल्ह्यासाठी 44 कोटी रुपयांचा निधी मंजूर |धनंजय मुंडे*


👇👇👇👇 *https://aplaepaper.blogspot.com/2022/09/99_14.html*


👇👇👇👇

*join WhatsApp group:* 

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*


*संतोष बारटक्के*

*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या