Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंबाजोगाईत सैराटला खतपाणी घालणाऱ्या कॉफी शॉपचे केले स्टिंग ऑपरेशन

 अपर पोलिस अधीक्षक नेरकर यांनीची धाडसी कौतुकस्पद कारवाई  गुन्हेगारास केली अटक..



अंबाजोगाईत सैराटला खतपाणी घालणाऱ्या कॉफी शॉपचे केले स्टिंग ऑपरेशन ...अंबाजोगाई हे शहर शैक्षणिक केंद्र असल्यामुळे आजबाजूच्या गावातील शिक्षणासाठी येणाऱ्या मुला मुलींचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शहरात अश्या विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेऊन अनेक व्यवसाय उभे राहिले आहेत.

त्यात मागील काही काळात शहरात कॉफी शॉपचे पेव फुटले. अनेक होतकरू तरुणांना यामुळे व्यवसायाची,रोजगाराची संधी उपलब्ध झाली.मात्र,काही कॉफी शॉप चालकांच्या लालसेने कळस गाठला होता. 


व्यावसायिकांनी शाळा व महाविद्यालयांच्या रस्त्यांवर 'कॉफी शॉप'अशी गोंडस नावे देऊन आतील भागात 'खासगी कक्षां'ची निर्मिती केली आहे. येथे मिळणाऱ्या कॉफीचे दर म्हणजे किती वेळेसाठी 'तो' खासगी कक्ष आपणास पाहिजे त्यावर अवलंबून असतात. 


उपलब्ध सुविधांनुसार एका तासासाठी जवळपास दोनशे ते चारशे रुपये शुल्क आकारण्यात येत आहे.अशा ठिकाणी बहुतेक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थीनीच आढळतात,त्यातही अल्पवयीन विद्यार्थीनींचा समावेश अधिक असतो


अंबाजोगाई सारख्या सुसंस्कृत शहरात असे कॉफी शॉप म्हणजे शहरातील शैक्षणिक वातावरणाला गालबोट लागत होते म्हणून येथील काही जागरूक नागरिकांनी याकडे लक्ष वेधल्यामुळे सदरील घटना उघकीस आली आहे.


अपर अधीक्षक नेरकर यांनी याची दखल घेऊन तात्काळ केली स्पॉट पाहणी धाड टाकून गुन्हेगार   अटक.. केली आहे.


*हेही बातमी वाचा.... पोलिस दबंग लेडी,सामाजिक क्षेत्रात अग्रेसर गुणगौरव सोहळा*👇👇

 *https://aplaepaper.blogspot.com/2022/08/2022-gk.html*

हेही बातमी वाचा...बीडचे थेट पाकिस्तानशी कनेक्शन |12 कोटी रुपयांच्या बँक व्यवहार उघड*

*आपला@पेपर*

*हेडलाईन्स न्यूज*

*अधिक बातम्या वाचण्यासाठी...*

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/beef-12.html*

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के* 


कौतुकास्पद कार्य परळीत या मंडळाचे सामाजिक उपक्रमात सतत मोठा सहभाग*


👇👇👇👇👇 *https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_21.html*


*धक्कादायक...!परळीजवळ खून |संशयित आरोपी अटक*

👇👇👇👇👇 

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_74.html*


👇👇👇

*join WhatsApp group:* 

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*अधिक बातम्या वाचण्यासाठी...*

👇👇👇👇

https://aplaepaper.blogspot.com



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या