Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

'या' पोलिसांच्या कृत्यामुळे पोलिस दलात खळबळ | गुन्हा दाखल

 


'या' पोलिसांच्या कृत्यामुळे पोलिस दलात खळबळ | गुन्हा दाखल दरोड्याचा कट रचला 

औरंगाबाद जवळ असणाऱ्या सोयगाव येथे पोलीस अधिकारी संतोष वाघ व मित्र रामचंद्र दहिवाळ हा सराफा व्यापारी आहे यांनी मिळून या दोघांनी दरोड्याचा कट रचला सोने दाखवण्याच्या बहाण्याने दहिवळ याने सराफा व्यापारी अशोक विसपुते रा.जळगाव यांना बोलावून घेतले. दहिवळला विश्वासात घेऊन विसपुते औरंगाबादला आले.


 

      यानंतर दहिवाळ यांनी व्यवहार होणार नसल्याचे सांगितले. व्यवहार हरवून विसपुते परतत असताना संतोष वाघ याने त्याला केंब्रिज चौकात पोलीस चौकशी करत असल्याच्या बहाण्याने अडवून तब्बल 24 तोळे सोने व 8 लाख 40 हजार रुपयांची रोकड लंपास केली. 



सराफा व्यापाऱ्याला लुटले आणि तो फरार झाला यानंतर पोलिसांनी संतोष वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला एमआयडीसी सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात संतोष वाघ हा पोलीस हवालदार असून दागिने अडवून २४ तोळे सोने व ८ लाख ४० हजारांची रोकड चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आल्याची माहिती सिडको एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली. एकूणच पोलिसांच्या या कृत्यामुळे औरंगाबाद पोलिस दलात खळबळ उडाली आहे.


*धूम स्टाईलने भर दिवसा चोरी 95 हजार रु लंपास*

*https://bit.ly/3CzC40d*

*ऑल ब्रेकिंग न्यूज*
*https://aplaepaper.blogspot.com*


*आपला@पेपर*

* ब्रेकिंग न्यूज*

*हेडलाईन्स न्यूज*

*अधिक बातम्या वाचण्यासाठी...*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*


👇👇👇👇

*join WhatsApp group:* 

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*


*संतोष बारटक्के*

*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या