Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्याच्या सायबर विभागाच्या पोलिस अधीक्षकपदी कविता नेरकर यांची नियुक्ती


आपला ई पेपर बीड

अंबाजोगाई येथे अपर अधीक्षकपदी कार्यरत असणाऱ्या कविता नेरकर यांची महाराष्ट्र राज्याच्या सायबर विभागाच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कविता नेरकर यांनी अंबाजोगाईत दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. 



या कालावधीत त्यांनी नियमित गुन्हे तपास आणि कायदा सुव्यवस्था राखण्यसोबतच पोलीस आणि जनतेतील संवाद वाढविण्यावर कायम भर दिला. अतिशय सर्वसामान्य व्यक्तींना देखील त्यांच्या कार्यालयाचे दरवाजे कायम उघडे असत. मुली, विद्यार्थिनी, महिला यांना सध्याच्या वास्तविक परिस्थितीबद्दल मार्गदर्शन, कायद्याविषयी जागृती करण्याचे मोलाचे काम त्यांनी केले. जनतेमध्ये सहज मिसळण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्या अंबाजोगाईकरांमध्ये कमालीच्या लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांचे या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे.

*परळीत सहा गोवंशाच्या संगोपनाची राम रक्षा गौशाळेने घेतली जबाबदारी..*

🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_17.html*

*🔴मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशावरून... तात्काळ होणार कारवाई...*
🔴
*पुणे-मुंबईला खाजगी ट्रव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी बीड RTO च्या उपाययोजना....*
🔴👇👇👇
*https://youtu.be/RW2CalQ6N1M?si=G2mli58XCQndn_A3*

*🔴अंधश्रद्धा हेच त्यांच्या जगण्याचे साधन आहे...संवेदनाशून्य जगात लोककलावंतांचा संघर्ष..*
🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_14.html*

*थेट..मोबाईलवर वाचा दिवाळीचा संपूर्ण अंक2023*

दैनिक मराठवाडा साथीच्या दिपावली विशेषांक2023*
🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_94.html*
*प्रकाशन सोहळा...*
*दैनिक मराठवाडा साथीच्या दिपावली विशेषांकाचे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले प्रकाशन*
🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_98.html*
🔴👇👇👇
*🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*

*🎯👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या