Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अबब परळीत साकारली महाकाय अगडबंब चप्पल

 आपला ई पेपर परळी प्रतिनिधी




सध्या परळीतील चमड्याचे बूट चप्पल महाराष्ट्र राज्य सह महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोहोचले असून तब्बल तिसरी पिढी या उद्योगात उत्कृष्टपणे उद्योग करते आहे. आजही पारंपारिक व्यवसायाकडे पाठ फिरवणाऱ्या तरुणांसाठी हा एक प्रेरणादायक आदर्श निर्माण केला आहे. असेच म्हणावे लागेल चौथी पास असलेल्या मारुती अश्रुबा असेवार राहणार प्रिया नगर, अरुणोदय मार्केट येथे आसेवार लेदर वर्ल्ड अतिशय नावाजलेले दुकान आहे.

आधुनिक मोबाईलच्या जगातही स्वतःचा अस्तित्व पार दिल्ली मुंबई पर्यंत पोहोचणारे उद्योजक असेवार यांचे सध्या प्रत्येक जण कौतुक अभिनंदन करत आहे. याहीपेक्षा वेगळे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्णतः चमड्याने तयार केलेली त्यांनी दुकानांसमोर मांडलेली पाच फूट लांबीची  महाकाय अगडबंब येवढ्या लांबीची चप्पल परळीतील अरुणोदय मार्केट येथे सध्या सर्वांचे आकर्षण ठरत आहे.

   परळी मध्ये संपूर्णतः चमड्याने तयार केलेली 100% लेदर मध्ये बनवलेली पाच फूट लांबीची महाकाय अगडबंब  चप्पल चार दिवसात चार कारागीर यांनी बनवली आहे.


*महाराष्ट्र राज्याच्या सायबर
विभागाच्या पोलिस अधीक्षकपदी कविता नेरकर यांची नियुक्ती*
🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_72.html*

*🔴रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*

*👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या