Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक शिक्षकाचा पत्नीसोबत शारीरिक संबंध करताना रेकॉर्ड व्हिडिओची चर्चा...

 आपला ई पेपर | Beed 

आपला ई पेपर

बीड शहरातील एका शिक्षण संस्थेतील एका शिक्षकाने स्वतःच्याच पत्नीसोबत शारीरिक संबंध करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले.हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले,गुन्हा दाखल झाला मात्र सदरील शिक्षकाने अशाच पद्धतीने इतर महिलांचे देखील व्हिडीओ तयार केले आहेत.तरीही या प्रकरणात त्याला संस्थाचालक पाठीशी घालत असल्याची चर्चाचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बीड शहरातील एका नामांकित संस्थेत नोकरीस असलेल्या शिक्षकाने आपल्या पत्नीसोबत शारीरिक संबंध करतानाचे अनेक व्हिडीओ रेकॉर्ड केले. हा सगळा प्रकार अनेक महिन्यापासून सुरू होता.

मात्र याबाबत त्याच्या पत्नीला कसलीही कल्पना नव्हती. त्याने यासोबत इतरही अनेक महिला सोबत संबंध ठेवतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले होते.महिना दीड महिन्यांपूर्वी हा शिक्षक बाहेरगावी गेलेला असताना त्याचे हे व्हिडीओ पत्नीच्या हाती लागले.

तिने हे व्हिडीओ आपल्या वडिलांना दाखवले. त्यानंतर या शिक्षकाने सासरच्या लोकांवर ब्लॅकमेलिंग चा गुन्हा दाखल केला.हे सगळे प्रकरण संस्थाचालक यांच्यापर्यंत गेले.मात्र त्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही.

या शिक्षकाने संस्थेतील इतर अनेक शिक्षिका आणि विफ्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याची चर्चा आहे.मात्र संस्था चालकांनी तोंडावर बोट ठेवल्याने त्यांच्याबद्दल वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

*🔴मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशावरून... तात्काळ होणार कारवाई...*
🔴
*पुणे-मुंबईला खाजगी ट्रव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी बीड RTO च्या उपाययोजना....*
🔴👇👇👇
*https://youtu.be/RW2CalQ6N1M?si=G2mli58XCQndn_A3*

*🔴अंधश्रद्धा हेच त्यांच्या जगण्याचे साधन आहे...संवेदनाशून्य जगात लोककलावंतांचा संघर्ष..*
🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_14.html*

*थेट..मोबाईलवर वाचा दिवाळीचा संपूर्ण अंक2023*

दैनिक मराठवाडा साथीच्या दिपावली विशेषांक2023*
🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_94.html*
*प्रकाशन सोहळा...*

*दैनिक मराठवाडा साथीच्या दिपावली विशेषांकाचे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले प्रकाशन*
🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_98.html*
🔴👇👇👇
*🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*

*🎯👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या