आपला ई पेपर
परळी वैजनाथ येथे तालुका विधी सेवा प्राधिकरण व परळी वकील संघाच्यावतीने राष्ट्रीय लोकअदालत आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये तडजोडीने 81 प्रकरणे निकाली काढण्यात आली या सर्व दाखल प्रकरणामध्ये 2 कोटी रुपये वसूल झाले.
आज दि09 रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये 73 फौजदारी प्रकरणे व 8 दिवाणी प्रकरणे निकाली काढण्यात आली.यामध्ये धनादेश अनादराची प्रकरणे मोठ्या प्रमाणात निकाली काढण्यात आली. यावेळी विविध बँक व पतसंस्थेच्या केसेस ठेवण्यात आल्या होत्या.तसेच 74 दाखलपुर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली.एकुन 20270254/-(दोन कोटी दोन लाख सत्तर हजार दोनशे चौपन रुपये ) वसूल करण्यात आले. यामध्ये वैद्यनाथ बँकेच्या वतीने सर्वाधिक केसेस तडजोडीने निकाली काढण्यात आल्या.लोकन्यायालयास प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी बँकेच्या अधिकारी वर्गाचा प्राधिकरणाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी न्या.एस.बी.गणाप्पा न्या.डि.आर.बोर्डे न्या.डि.व्ही.गायकवाड परळी वकील संघाचे अध्यक्ष प्रदीप गिराम अँड.आर.व्हि.गित्ते
अँड एच व्हि गुट्टे अँड.मिर्झा मंजुर अली अँड.माधवराव मुंडे अँड प्रभाकर सातभाई अँड.दिलीप स्वामी अँड.डि.एल.उजगरे.अँड.
जीवनराव देशमुख
अँड वसंतराव फड अँड व्हि बी नागरगोजे अँड.डि.पी.कडबाने अँड शेख शफीक अँड महारुद्र कराड अँड राहुल सोळंके अँड विलास बडे अँड घोडके लक्षमण अघाव अँड.दस्तगीर अँड.दत्ता कराड अँँड.ज्ञानोबा मुंडे अँड दिलीप उजगरे अँड बाळासाहेब मुंडे अँड शशीकांत काजळे अँड मनजित सुगरे अँड.कल्याण सटाले अँड श्रीकांत कराड अँड.मार्तँड शिंदे अँड.लक्षमण गित्ते अँड. मोहन कराड अँँड.सायस मुंडे अँड सुरेश गित्ते तळणीकर अँड.जगतकर अँड सोनेराव सातभाई अँड.गिरीश नरवणे अँड.सुनिल सोनपीर अँड. शेख एजाज शेख शाकेर अँड शेख शोयब अँड.अँड.दिनकर वाघमोडे अँड.केशव अघाव शेख कासेफ अँड.बालाजी कराड वैद्यनाथ बँकेचे अधिकारी उत्तम बाबुराव जोशी, शंकर यादव,रघुनाथ फड,शेख सलीम शेख करीम, राहुल गोपाणपाळे आदीजण उपस्थित होते.
*परळीत तब्बल 2 कोटी रुपये वसूल..*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/09/2.html*
* पंकजाताई मुंडे यांच्या स्वागतासाठी परळीकर झाले सज्ज...*
*प्रचंड जल्लोष ..पंकजाताई मुंडे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांत उत्साह...*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/09/blog-post_39.html*
*Breaking..भावी मुख्यमंत्री पंकजा मुंडे राजकीय वर्तुळात खळबळ...काय आहे.बातमी वाचा...*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/09/blog-post_93.html*
*Breaking |न्यूज_माझा*
*आपला ई पेपर_Online*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*
*संतोष बारटक्के*
*9423472426*
Social Plugin