Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PODAR | राजस्थानी पोदार स्कूलमध्ये विद्यार्थी संसदेचा आज पदग्रहण सोहळा

आपला ई पेपर |परळी



विद्यार्थी जीवनामध्ये नेतृत्व कौशल्याचे अनन्यसाधारण महत्व आहे.नेतृत्व कौशल्य विद्यार्थ्यांना अधिक आत्मविश्वास देते आणि जीवनातील आव्हाने स्वीकारण्यास मदत करते,याच अनुशंगाने हा विद्यार्थी संसदेचा पदग्रहण सोहळा आज सकाळी 9 वा.आयोजित केला आहे.

PODAR |राजस्थान पोदार लर्न स्कूलमध्ये विद्यार्थी संसदेची स्थापना दरवर्षी केली जाते.सन 2023-2024


साठी अवधूत कांदे, सांची कागदे आर्या घुगे ,अनिविती कुरडे आणि अवनी काळे हरिप्रसाद गिरी सुमित राठोड आनंद वाघमारे पंकज मुंडे सुजल लोढा या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांचा औपचारिक पदग्रहण सोहळा आज दि.8 रोजी PODAR|राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी,सचीव बद्रीनारायण बाहेती,उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग,सहसचिव धीरज बाहेती,प्राचार्य मंगेश काशीद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती शाळेतील शिक्षक सुशील कटके यांनी दिले.

यावेळी पालक शिक्षक संघसदस्य, निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.



*PODAR |पोदार लर्न स्कूल येथे डोळ्यांचे आरोग्य आणि काळजी डॉ.झंवर यांनी केले विशेष मार्गदर्शन*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/podar.html*

*PODAR | राजस्थानी पोदार लर्न स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा एक तास चौफेर वाचनासाठी  | विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग...*



*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_27.html*

*मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या