Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PODAR | राजस्थानी पोदार लर्न स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा एक तास चौफेर वाचनासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग...


 
वाचनाने माणूस सुसंस्कृत आणि बुद्धिमान होतो...अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंगसर 


.

आपला ई पेपर

वाचन फक्त आपल्याला परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी महत्त्वाचे नसून,आयुष्यभरासाठी वाचन महत्त्वाचे असते. आयुष्यात वाचनाला खूप महत्व असून एक सर्जनशील व्यक्ती होण्यासाठी, आयुष्य प्रेरणादायी करण्यासाठी वाचन हे खूप महत्त्वाचे असते.ही वाचनाची सवय प्रत्येक विद्यार्थ्याला लागावी वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून PODAR |राजस्थानी पोदार लर्न स्कूल मधील ग्रंथालयामध्ये



 प्रत्येक वर्गाला आठवड्यातून दोन तास विद्यार्थ्यांचे रीडिंग स्किल करून घेतल्या जाते. अशी माहिती PODAR |शाळेचे 
अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंगसर यांनी दिली आहे.


विद्यार्थी जीवनातच आयुष्याचा पाया भक्कम करण्यासाठी शिक्षणासोबतच विविध घडणाऱ्या घडामोडी घटनांची महत्वपूर्ण माहिती वृत्तपत्रातून विद्यार्थ्यांना कळावी व स्वभावातली अवंतर ज्ञानाचा अभ्यास व्हावा, ज्ञानात भर टाकणाऱ्या वेगवेगळ्या पुस्तके विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी म्हणून आम्ही प्रवर्त करतो अशी माहिती ग्रंथपाल ज्ञानेश्वर गुट्टे यांनी यावेळी दिली.

PODAR | राजस्थानी पोद्दार स्कूल मधील ग्रंथालयामध्ये दररोज पहिली ते दहावी वर्गातील  विद्यार्थी शिस्तबद्धपणे वाचन करतात. मनोरंजनातून ज्ञानाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढवा या उद्देशाने विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या पुस्तकाचे रीडिंगही करून घेतल्या जाते ही वाचनाची नियमित सवय लागावी ही सवय विद्यार्थीला शालेय जीवनापासून निर्माण व्हावी..

 वाचनाने माणूस सुसंस्कृत आणि बुद्धिमान होतो.वाचन केल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. हा दृष्टिकोन समोर ठेवून विद्यार्थी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे असून त्यांचा शिक्षणासोबतच संपूर्ण विकास व्हावा या उद्देशाने PODAR |राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सहसचिव धीरज बाहेतीसर, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंगसर, प्राचार्य मंगेश काशीदसर ,उपप्राचार्य लक्ष्मण पाटीलसर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुरू आहे.

*हेही वाचा BACHPAN |परळीत सर्वप्रथमच (AC) वातानुकूल सर्व वर्ग असलेली बचपन प्ले स्कूल..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/ukg-lkg-ac.html*


*PARLI | राजस्थानी पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांची एक दिवशीय सहलीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/parli_13.html*

*परळी शहराच्या वैभवात भर ; हा उपक्रम कौतुकास्पद...*

*PARLI |आरेना हा केवळ स्विमींग पुल नव्हे तर..आनंदाचे क्षण अत्यंत निवांतपणे...अनुभवा*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/parli_6.html*

*बुकिंग सुरू असून आजच संपर्क करा..*

*धिरज बाहेती*
*7499547340*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या