Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

|Parli|लाभ देणारे प्रामाणिक असल्यावरच योजना यशस्वी ठरतात |कृषीमंत्री धनंजय मुंडे

आपला ई पेपर |parli|

Parli

राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकत्रित देण्याचा कार्यक्रम आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत |parli|परळी वैद्यनाथ येथे आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी ना.धनंजय मुंडे बोलत होते.


 |parli|परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यात शासनाच्या विविध घरकुल योजना, स्व.गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना, विविध विशेष  सहाय्य योजना, कृषी विभागाच्या योजना आदी सर्वांच्या माध्यमातून लाभ मिळालेल्या व मिळत असलेल्या लाभार्थींची संख्या फार मोठी आहे. 


या योजनांची प्रभावीपणे अंमलबाजवणी होणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वांची व्यापक जबाबदारी आहे त्यामुळे  |parli|प्रशासनातील अधिकाऱ्यांनी देखील पक्षपात किंवा राजकारण यामध्ये येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, कारण लाभ देणारे प्रामाणिक असल्यावरच योजना यशस्वी ठरतात; असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या