Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अपघात | परळी गंगाखेड रोडवर दुचाकीचा अपघात....

 आपला ई पेपर |Parli|


परळी पासून जवळ असलेल्या दादाहारी वडगाव जवळील एका पेट्रोल पंपाच्या समोर परळी गंगाखेड महामार्गावर एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे सदरील जखमीस परळी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असून याबाबत जखमीची चौकशी आणि माहिती पोलीस घेत आहेत.... 

सदरील अपघातातील व्यक्ती करमचा रहिवाशी असल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आले आहे याबाबत...


सविस्तर बातमी थोड्या वेळात


*हुतात्म्यांचे छायाचित्र, इतर महत्वाचे दस्तावेज पत्र पाठविण्याचे आवाहन |अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_77.html*

*परळीत पोदार लर्न स्कूल येथे मुलींच्या वाढत्या वयातील समस्या संदर्भात स्त्रीरोग तज्ञ सौ.डॉ.सुनिता झंवर यांनी केले मार्गदर्शन* 

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_56.html*

*धक्कादायक भरधाव ट्रकची ओमनीला धडक |बीडचे दिवाणी न्यायाधीश व चालक यांचा जागीच मृत्यू..*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_12.html*

धक्कादायक *धमकीचा |Mail|पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडवून देणार ! बॉम्बस्फोट घडवून आणणार..|*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/mail.html

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या