Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

हुतात्म्यांचे छायाचित्र, इतर महत्वाचे दस्तावेज पत्र पाठविण्याचे आवाहन |अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे

आपला ई पेपर |अंबाजोगाई प्रतिनिधी |


श्री योगेश्वरी शिक्षण संस्था, अंबाजोगाई यांच्या वतीने 'पू.स्वामी रामानंद तीर्थ व हैद्राबाद मुक्तीसंग्राम स्मृती स्थळ' उभारणीचे काम प्रगती पथावर आहे.यानिमित्त पू.स्वामी रामानंद तीर्थ व हैद्राबाद मुक्तीसंग्राम सैनिकांच्या व हुतात्म्यांच्या संदर्भात महत्वाचे दस्तावेज,पत्रे, छायाचित्रे यांच्या संकलनाचे काम सुरू आहे. याबाबत काही संदर्भ उपलब्ध असल्यास ते श्री योगेश्वरी शिक्षण संस्था कार्यालयात जमा केल्यास त्याचा समावेश स्मृती स्थळात करण्याचा विचार होवू शकेल.
असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे व संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या  वतीने करण्यात येत आहे. यासाठी
प्राचार्य रमण देशपांडे मो.नं.९७६३०४३०४२
प्रा.डॉ.गणेश पिंगळे ९४२१३४६०२४ यांच्याशी संपर्क साधावा
तसेच इमेल आय डी principalyp@gmail.com वेबसाईट :- www.srthfsm.in यावरही आपणाकडील दस्तावेज पाठवु शकता असेही कळविण्यात आले आहे.


*हुतात्म्यांचे छायाचित्र, इतर महत्वाचे दस्तावेज पत्र पाठविण्याचे आवाहन |अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_77.html*

*परळीत पोदार लर्न स्कूल येथे मुलींच्या वाढत्या वयातील समस्या संदर्भात स्त्रीरोग तज्ञ सौ.डॉ.सुनिता झंवर यांनी केले मार्गदर्शन* 

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_56.html*

*धक्कादायक भरधाव ट्रकची ओमनीला धडक |बीडचे दिवाणी न्यायाधीश व चालक यांचा जागीच मृत्यू..*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_12.html*

धक्कादायक *धमकीचा |Mail|पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडवून देणार ! बॉम्बस्फोट घडवून आणणार..|*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/mail.html*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या