Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या...

आपला ई पेपर |परळी |


बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यात  शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असून तालुक्यातील मांडेखेल येथील एका 45 वर्षीय शेतकर्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. सदरील शेतकऱ्यांच्या नावे बँकेचे कर्ज असल्या कारणावरून 

मांडेखेल येथील 45 वर्षीय तरुण शेतक-यांची कर्जबाजारी आणि नापिकी ला कंटाळून आत्महत्या केली असे प्राथमिक माहिती समोर आली आहे.

कर्जबाजारी, नापिकी यासह इतर कारणांसाठी शेतकरी आत्महत्या करतात.. दरवर्षी बीड जिल्ह्यात 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात होत असल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागली.

परळी तालुक्यातील रघुनाथ रावसाहेब केंद्रे रा.मांडेखेल वय 45 या शेतकऱ्याने एका शेतात विषारी औषध पिऊन दि.10 ऑगस्ट रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज दिनांक 14 रोजी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत अधिक तपास परळी पोलीस करत आहे*

परळीत पोदार लर्न स्कूल येथे मुलींच्या वाढत्या वयातील समस्या संदर्भात स्त्रीरोग तज्ञ सौ.डॉ.सुनिता झंवर यांनी केले मार्गदर्शन* 

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_56.html*

*विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना स्वतःची आवड, क्षमता व कौशल्य लक्षात घ्यावे | राहुल कदम*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_60.html*

*बदनामी परळीची..आरोपी परभणीचे*

*परळी गोळीबार प्रकरणात|  परभणीतील तिघां आरोपींना केली अटक*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/beed.html*

*| Breaking | हेडलाईन्स न्यूज*
*https://aplaepaper.blogspot.com*
*आपला@पेपर |*आपली बात |आपली बातमी | Breaking |*

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*

*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या