Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

|PODAR|कौतुकास्पद|पोदार स्कूल येथे शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण...


Podar,

बीड जिल्ह्यात गुणवंत विद्यार्थ्यांना  ध्वजारोहणाचा मान देणारी एकमेव| PODAR| शाळा...

आपला ई पेपर |परळी|

PODAR|राजस्थानी पोदार लर्न स्कूलमध्ये शाळेत नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात त्याच्याच एक भाग म्हणून उद्या दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार असून यात इयत्ता दहावीतून शाळेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण केले जाणार आहे. हा सोहळा राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचीव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव धीरज बाहेती अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग, प्राचार्य मंगेश काशीद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील,आदींच्या उपस्थितीत होणार आहे.

हा प्रतिष्ठेचा मान देण्याचा मूळ उद्देश म्हणजे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची अधिकाधिक आवड निर्माण व्हावी तसेच त्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून नाव लौकिक करावा यासाठी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी कु.सरस्वती रामप्रसाद सारडा व कु.श्रेया झंवर यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून याविद्यार्थ्यांनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.अशी माहिती PODAR|शाळेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी दिली आहे.

तसेच यावेळी शाळेतील 2022-2023 शालेय वर्षात दहावी  इयत्तेतून उत्तीर्ण 90% टक्के मार्क घेऊन पास झालेल्या शाळेतील 20 गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या कौतूक करून त्यांना शाबासकीची थाप देऊन पुढील यशासाठी शुभेच्छा देण्यात येणार आहेत घ्यावे कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांसह सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन PODAR|शाळेचे सहसचिव धीरज बाहेती यांनी केले आहेत.


*परळी तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या..*

*आपला ई पेपर*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_14.html*

*| Breaking | हेडलाईन्स न्यूज*
*https://aplaepaper.blogspot.com*
*आपला@पेपर |*आपली बात |आपली बातमी | Breaking |*

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

*PODAR |राजस्थानीज पोदार लर्न स्कूलमध्ये विद्यार्थी संसदेचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न*
👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/podar_8.html*

*हो आताही पाहू शकता..थेट live...PODAR |राजस्थानी पोदार स्कूलमध्ये विद्यार्थी संसदेचा आज पदग्रहण सोहळा*
👇👇👇
क्लिक द फेसबुक लाईव्ह
*https://fb.watch/mhsQeW5Jsu/?mibextid=YvzCfH*
👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/podar.html*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या