Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI | राजस्थानी पोदार लर्न स्कूलच्या एक दिवशीय सहलीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग...

 आपला ई पेपर | PARLI

#Parli

परळी पासून जवळच असलेल्या टोकवाडी येथे रत्नेश्वराच्या निसर्गात एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात या अनुषंगाने राजस्थानी पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांची एक दिवशी सहल आयोजित केली होती.यात विद्यार्थ्याने मन भरून निसर्गाचा आनंद घेत एक दिवस निसर्गाच्या सोबत राहून आनंद व्यक्त केला.


| PARLI |RPLS निसर्गाच्या अगाध लीला आपल्याला वेळोवेळी थक्क करतात. हा निसर्ग आपल्याला खुप काही देतो, बरंच शिकवोत, वेळीच सतर्क करतो आणि वेळ पडल्यास शिक्षाही देतो.अशा या निसर्गाची बहुविध रुपं विद्यार्थ्यांनी शालेय पाठय पुस्तकात आजवर वाचले होते.


परंतु त्यांना याचा  जवळून अनुभव यावा व विद्यार्थ्यांचे थोडे मंनोरजन सुद्धा व्हावे या उद्देश ठेवून  RPLS | शाळेचे सहसचिव धीरज बाहेतीसर, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंगसर, प्राचार्य मंगेश काशीदसर ,उपप्राचार्य लक्ष्मण पाटीलसर यांनी काल परळी | PARLI पासून जवळच असलेल्या टोकवाडी येथे रत्नेश्वराच्या निसर्गात एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात या अनुषंगाने राजस्थानी पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांची सहल आयोजित केली होती.


सहल विद्यार्थ्यांसाठी एक आठवण  ठरल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

ही सहल यशस्वी करण्यासाठी RPLS | शाळेचे बालाजी आघावसर शिक्षिका सौ.नीता बळवंत,नसरीन अन्सारी,श्रद्धांजली तूपसमुद्रे , तारीख शेखसर, विजय कांबळे, वैभव मुंडे, शिक्षिका अंकिता जयस्वाल, रुपेश वावळे, सूर्यकांत घोलप,

आदींनी शिस्तबद्ध व नियोजनबद्ध ही सहल यशस्वी पार पाडली.

*हेही वाचा..परळीत पोदार र्लन स्कूल येथे गुरूपोर्णिमा उत्साहात साजरी*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/parli_3.html*

*हेही वाचा..परळी शहराच्या वैभवात भर ; हा उपक्रम कौतुकास्पद...*

*हेही वाचा..PARLI |आरेना हा केवळ स्विमींग पुल नव्हे तर..आनंदाचे क्षण अत्यंत निवांतपणे...अनुभवा*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/parli_6.html*

*बुकिंग सुरू असून आजच संपर्क करा..*

*धिरज बाहेती*
*7499547340*

*हेही वाचा..पोदार लर्न स्कूलच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’ च्या निमित्ताने सर्व डॉक्टर्सना दिले शुभेच्छापञ...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_1.html*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या