परळी /प्रतिनिधी
परळी गंगाखेड रोड येथील पोदार र्लन स्कूल येथे आज दि.3जुलै रोजी गुरूपोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्व विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन व स्वतः तयार केलेल्या शुभेच्छा पत्रांचे आदान प्रदान करीत आपला गुरुजनांचा आदर व्यक्त केला.विद्यार्थ्यांनी शिक्षकांना फुले देऊन शिक्षकांचे पूजन केले.
यावेळी सहसचिव धीरज बाहेतीसर,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंगसर,प्राचार्य मंगेश काशीदसर , उपप्राचार्य लक्ष्मण पाटीलसर यांचे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही शाळेतील विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
Social Plugin