धनंजय मुंडे आज भाषणात काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष..
आपला ई पेपर | PARLi
राज्यात निर्माण झालेली एकंदरीत राजकीय परिस्थिती, राज्यातील सत्तेत सामील होण्याचा निर्णय यानंतर प्रथमच मंत्री होऊन स्वतःच्या मतदारसंघात आल्यानंतर धनंजय मुंडे आपल्या भाषणात काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
*हेही वाचा... Breaking News | मला ऋण व्यक्त करायचं..म्हणत धनंजय मुंडे कशामुळे झाले भावूक वाचा..संपूर्ण बातमी..*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/parli_14.html*
*मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*
*9423472426*
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते बीड जिल्ह्यात येत्या आज गुरुवारी प्रथमच येत असून या निमित्ताने परळी वैद्यनाथ येथे सायंकाळी भव्य सत्कार व प्रचंड जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
परळी शहरात अथवा बीड जिल्ह्यात कुठेही आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्यक्रमाचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध व भव्य दिव्य ऐतिहासिक ठरवणारे मैत्रीचा एक धागा म्हणून वाल्मीक अण्णा कराड यांचा उल्लेख यावेळी नक्कीच होतो.आजच्या जाहीर सभेच्या निमित्ताने या शिस्तबद्ध नियोजनाचे सर्वत्र चर्चा होत आहे. या जाहीर सभेच्या निमित्ताने परळी वैद्यनाथ शहरात पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार...
Social Plugin