PARLI |आरेना हा केवळ स्विमींग पुल नव्हे तर..आनंदाचे क्षण अत्यंत निवांतपणे... अनुभवा
आपला ई पेपर परळी वै
पोदार स्विमींग अरेना हा स्विमींग पुल परळी-गंगाखेड मार्गावर राजस्थानी पोदार लर्न स्कुल येथे साकारण्यात आला आहे. 80 फुट लांबीचा हा जलतरण तलाव असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर येथे करण्यात आला आहे.
आनंदाचे क्षण येथे घालवा
पोदार स्विमींग अरेना हा केवळ स्विमींग पुल नाही तर येथे आपण आपल्या आनंदाचे वेगवेगळे क्षण येथे अत्यंत निवांतपणे घालवू शकणार आहात.
जन्मदिवस, साखरपुडा, किट्टी पार्टी, लहान-मोठ्या बैठका अशा कार्यक्रमांसाठी परळी शहरात पोदार स्विमींग अरेना हे नविन डेस्टीनेशन पॉइंट म्हणून तयार करण्यात आले आहे.
एकाच वेळी 500 पेक्षा अधिक नागरिकांची बैठक किंवा छोटा कार्यक्रमसुद्धा येथे सहजपणे साजरा करण्यात येत आहेत बुकिंग सुरू असून आजच संपर्क..धिरज बाहेती-7499547340 येथे संपर्क साधू शकता.
परळी शहराच्या वैभवात भर ; हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
जलतरण प्रशिक्षणासाठी अनुभवी आणि प्रमाणित असे प्रशिक्षक ठेवण्यात आले असून पुर्णवेळ येथे लाईफ गार्डही कार्यरत आहेत. खास आयात केलेले फिल्टरेशन प्लांट येथे बसविण्यात आला असून नव्या तंत्रज्ञानावर आधारित लाईट फाऊंटन्स (कारंजे),
लहान मुलांकरिता स्वतंत्र बेबी पुल, महिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षक आणि स्पेशल बॅच येथे उपलब्ध...
शॉवरसह स्नानगृह, लॉकर रुम, रेन डान्स सुविधा, कॅन्टीन, कॉफी स्टॉल, अत्याधुनिक जिम, विशेष डॉल्बी सराऊंड साऊंड येथे उपलब्ध करण्यात आला आहे.
*परळी शहराच्या वैभवात भर ; हा उपक्रम कौतुकास्पद आहे
*https://aplaepaper.blogspot.com/2023/03/blog-post_14.html* ,
*🎯पोदार स्विमींग आरेना या स्विमींग पुलचा परळी शहर व परिसरातील सामान्य नागरिकांना या स्विमींग पुलचा लाभ घेता यावा*
*🎯या दृष्टीकोनातून शुल्क आकारणी करण्यात आली आहे*
*🎯रुपये 100 पासून 8 हजार रुपयांपर्यंत शुल्क*
*🎯प्रती तास 100 रुपये अशी सुरुवात असून*
*🎯मासिक जनरल स्विमींगसाठी रुपये 1500/-, त्रैमासिक-3500/- अर्धवार्षिक-6000/- महिनाभर पोहणे (प्रशिक्षकांसह) 2000/-, त्रैमासिक-4500/- आणि वार्षीक जनरल स्विमींग रु. 8000/- असे दर ठेवण्यात आले आहेत*
*PODAR LEARN SCHOOL...*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/advanced-learning-tools-acquired-from.html*
Social Plugin