Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PODR | राजस्थानी पोदार लर्न स्कूलमध्ये व्यक्तिमत्व आणि आरोग्याविषयी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन

छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठे व्यक्तिमत्व घडत असते डॉ. अरशद शेख 



आपला ई पेपर |Parli |RPLS

*BREKINGNEWS जाणून घ्या तुमच्याही मोबाईलवर आलं का धोक्याचा इशारा देणारं नोटिफिकेशन?*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/brekingnews.html*

* हृदय हेलावून टाकणारी घटना*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_56.html*

*मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


राजस्थानी पोदार लर्न स्कूल येथे  व्यक्तिमत्व विकास आणि आरोग्य या विषयी विद्यार्थ्यांना आज दि 19 रोजी मार्गदर्शन करण्यासाठी सुप्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर अरशद शेख यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य आणि व्यक्तिमत्व विकास कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.


सध्या विद्यार्थ्यांच्या वागण्या-बोलण्यात सकारात्मकता आवश्यक आहे. तुमच्या वागण्या-बोलण्यातून सकारात्मक भाव समोरच्या व्यक्तीवर प्रतित व्हायला हवा.तरच तुम्ही नकारात्मक असाल, किंवा काही कारणांनी नाराज असाल तर समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पडेल. तो व्यक्ती तुम्हाला टाळायचा प्रयत्न करेल. अशा वेळी तुम्ही तुमचे मुद्दे त्याला पटवून सांगू शकत नाहीत.जीवनात किती आवश्यक आहे छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठ्या व्यक्तिमत्व घडते असे मत यावेळी त्यांनी मांडले


स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यावरुन सिलेक्शन होण्याची शक्यता वाढली जास्त आहे. या शिवाय दैनंदिन व्यवहारांमध्ये स्वतःला इतरांच्या तुलनेत सरस ठेवण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाची गरज निर्माण झाली आहे. या गोष्टी विद्यार्थी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे असून त्यांचा विकास शिक्षणासोबतच त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने शाळेचे  सहसचिव धीरज बाहेतीसर, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंगसर, प्राचार्य मंगेश काशीदसर ,उपप्राचार्य लक्ष्मण पाटीलसर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते


*रेल्वे स्थानक परिसरात हृदय हेलावून टाकणारी घटना*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_56.html*

*Beed | धक्कादायक डाॅॅक्टर मुलाने अपयश व नैराश्यातून जन्मदात्या बापाचा केला खून*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/beed_19.html*

**परळीत संपादक चंदुलालजी बियाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्राचे आयोजन...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_19.html*

*परळीत महापुरुषांच्या पुतळ्यांना आकर्षक विद्युत रोषणाई...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_41.html*

*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या