Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BREKINGNEWS | तुमच्याही मोबाईलवर आलं का धोक्याचा इशारा देणारं नोटिफिकेशन?

Big

आपला ई पेपर


BREKINGNEWSजाणून घ्या काय आहे हे...देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती.

केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता.

याबाबतचे सविस्तर परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले आहे.


 या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे.

*सायबर पोलीस स्टेशन*

पोलीस अधीक्षक कार्यालय..

Emergency Alert: तुमच्याही मोबाईलवर आलं का धोक्याचा इशारा देणारं नोटिफिकेशन? जाणून घ्या काय आहे
Emergency alert: Severe
प्रत्येकाच्या मोबाईलवर आज सकाळी दहा वाजता असा मेसेज धडकला असेल या मेसेजने अधिकांच्या झोप उडाली असून या मेसेज संदर्भात कुठलीही माहिती उपलब्ध नसल्यामुळे अनेकांची मोबाईल स्विच ऑफ करुन आन झाले...आहेत.

घाबरून जाऊ नका कारण हा भारत सरकारचा इमर्जन्सी हायअर्लट मेसेज ची चाचणी असून भविष्यात.. इमर्जन्सी घटना भूकंप वादळी वारा किंवा पाऊस आदीं घटना घडण्याच्या अगोदर आपणाला मोबाईलवर धोक्याची सूचना देणारे ॲप केंद्र सरकारने लॉन्च केले असून सध्या त्याची चाचणी चालू आहे. त्यामुळे घाबरून जायचे काही कारण नाही असे विशेष सूत्राकडून मिळालेल्या माहितीवरून..ही बातमी आहे.
महाराष्ट्र भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एवम इशारा आहे. 20-07-2023.10:31


वायरलेस इमर्जन्सी अॅलर्ट सिस्टम ही अमेरिकेच्या आपत्कालीन तयारीचा एक आवश्यक भाग आहे. 2012 मध्ये लॉन्च झाल्यापासून, धोकादायक हवामान, हरवलेली मुले आणि इतर गंभीर परिस्थितींबद्दल लोकांना चेतावणी देण्यासाठी WEA प्रणालीचा वापर 78,000 पेक्षा जास्त वेळा केला गेला आहे - हे सर्व सुसंगत सेल फोन आणि इतर मोबाइल उपकरणांवरील अलर्टद्वारे.

WEA ही एक सार्वजनिक सुरक्षा प्रणाली आहे जी ग्राहकांकडे सुसंगत मोबाइल डिव्हाइसेसची मालकी असलेल्या ग्राहकांना त्यांच्या क्षेत्रातील सुरक्षिततेसाठी आसन्न धोक्यांचा इशारा देणारे भौगोलिकदृष्ट्या लक्ष्यित, मजकूर-सारखे संदेश प्राप्त करण्यास अनुमती देते.

WEA सरकारी अधिकार्‍यांना विशिष्ट भौगोलिक भागात आपत्कालीन सूचना लक्ष्यित करण्यास सक्षम करते - उदाहरणार्थ न्यूयॉर्कमधील लोअर मॅनहॅटन.

चेतावणी, इशारा आणि प्रतिसाद नेटवर्क (वार्न) कायद्याने 2008 मध्ये WEA ची स्थापना केली आणि ती 2012 मध्ये कार्यान्वित झाली.

वायरलेस कंपन्या WEA मध्ये सहभागी होण्यासाठी स्वयंसेवक आहेत, जे सार्वजनिक सुरक्षितता वाढविण्यासाठी फेडरल आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सी, FCC आणि युनायटेड स्टेट्स वायरलेस उद्योग यांच्यातील अद्वितीय सार्वजनिक/खाजगी भागीदारीचा परिणाम आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या