Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PODAR | राजस्थानी पोदार लर्न स्कूल आयोजित | PTM |बैठकीस पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आपला ई पेपर | PARLI |PODAR

RPLS

RPLS | राजस्थानी पोदार लर्न स्कूल येथे आज दि 8 शनिवार रोजी सकाळी 10 वाजता नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी पहिले PTM आयोजित केले होते. यावेळी या पेटीएम दरम्यान, पालकांनी शाळेचे प्राचार्य, शाळेतील विशेष शिक्षक  वर्गशिक्षक आणि मार्गदर्शकांशी संवाद साधला...


याबैठकीस पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांपासून ते आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानापर्यंत कोणकोणते पैलू वापरल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणांक वाढण्यास मदत होईल  यात शाळेचे योगदान कसे आहे याविषयी या मीटिंग दरम्यान पालकांनी सुद्धा सहभाग घेऊन आपले मते मांडली 


या मीटिंग दरम्यान, शाळेतील  सहसचिव धीरज बाहेतीसर, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंगसर, प्राचार्य मंगेश काशीदसर ,उपप्राचार्य लक्ष्मण पाटीलसर यांनी पालकांना आणि विद्यार्थीना यशाचा रोड मॅप समजावून सांगितला आणि शैक्षणिक सुधारणा आणि सर्वांगीण विकासासाठीचे विविध तंत्र कसे सामायिक केले पाहिजे यावर चर्चा झाली. 

तसेच पालकांनी मार्गदर्शक आणि विषय शिक्षकांशी संवाद साधल्याचा आनंद विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये खूप स्पष्ट दिसत होता....


या |RPLS |मीटिंगला विद्यार्थी व पालकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.तसेच या आयोजित कार्यक्रमात ग्रामीण भागातील गंगाखेड सोनपेठ परळी शहरासह अनेक ठिकाणचे पालक यावेळी उपस्थित होते. पालकांनी मार्गदर्शक आणि विषय शिक्षकांशी संवाद साधल्याचा आनंद विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये खूप स्पष्ट दिसत होता....

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


*हेही वाचा..परळीत पोदार र्लन स्कूल येथे गुरूपोर्णिमा उत्साहात साजरी*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/parli_3.html*

*हेही वाचा..परळी शहराच्या वैभवात भर ; हा उपक्रम कौतुकास्पद...*

*हेही वाचा..PARLI |आरेना हा केवळ स्विमींग पुल नव्हे तर..आनंदाचे क्षण अत्यंत निवांतपणे...अनुभवा*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/parli_6.html*

*बुकिंग सुरू असून आजच संपर्क करा..*

*धिरज बाहेती*
*7499547340*


*
हेही वाचा..पोदार लर्न स्कूलच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’ च्या निमित्ताने सर्व डॉक्टर्सना दिले शुभेच्छापञ...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_1.html*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या