Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

| Parli सुरसंगम संगीत विद्यालयाच्या माध्यमातुन संगीतोत्सव व विद्यार्थी गुणगौरव सोहळा...

परळी ही कलाकारांची खान,संगीत क्षेत्राला राजाश्रयाची गरज-दिपक तांदळे

|Parli

 

आपला ई पेपर |Parli 

|शहराने अनेक क्षेत्रात मोठमोठे कलाकार दिले.परळी ही कलाकारांची खान असुन संगित क्षेत्राला राजाश्रयाची गरज असल्याचे मत संस्कार शाळेचे सचिव दिपक तांदळे यांनी केले.सुरसंगम संगित विद्यालयाच्या वतिने आयोजीत गुरुपौर्णिमेनित्त संगीतोत्सव व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.या वेळी तुकाराम जाधव दिपीका जाधव याचे सर्व विद्यार्थीनी गुरू पुजन केले

रामदेव बाबा मंदिरात शुक्रवार दि.7 जुलै रोजी सायंकाळी 4 ते 8 या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्त्री रोग तज्ञ डॉ.मृतुला जबदे, दै.दिव्य मराठीचे |Parli तालुका प्रतिनिधी धनंजय आढाव,अन्नपुर्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अनिल लाहोटी,,डॉ.गणेश सावजी,गायक मनोहर मुंडे,सुर्वेश्वर मंदिरचे संतोष पंचाक्षरी मदत अलंकार बंकटकुमार बैरागी तबला अलकार दया पुरी आदींची उपस्थिती होती.


दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर स्वागत गित व सुरसंगम संगित विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भावगिते,भक्तीगिते सादर केली.कपिल चौधरी व चि.हनुमान बैरागी यांनी संगितसाथ दिली. यावेळी संगित विद्यालयाच्या शिक्षीका प्रास्ताविक  सौ.दिपीका जाधव यांनी संध्या विद्यार्थी कला संगित विभाग शिक्षणासाठी लक्ष दयावे ,पत्रकार धनंजय आढाव यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात संगित व वादन विविध परिक्षेत यश भगवान दहिफळे सिया तोतला सस्कार मुंदडा ,सोराली चव्हाण जानवी चव्हाण आदी विद्यार्थी परीक्षेत भाग  यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.


विशेष कलाकारानी सादर केलेल्या कले मध्ये या कार्यक्रमाची सांगता प्रा संगीत अलकार मनोहर मुंडे गरूजी भरविणे झाली. त्याना बंटकुमार  बैरागी, दत्ता पुरी, हनुमान बैरागी, तुकाराम जाधव, गणेश पवार या कलाकारानी साथ संगत केली.


अंध शिक्षकांच्या कलेला उपस्थितांची दाद

 |Parli सुरसंगम संगित विद्यालयाच्या माध्यमातुन संगीतोत्सव व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजक असलेले संगित शिक्षक तुकाराम जाधव व सौ.दिपीका जाधव यांनी गायन,वादनासह कला सादर करत संगित विद्यालयात संगिताचे धडे घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाव व भक्तीगितांना  शास्त्रीय संगीत अशा विविध प्रकारचे गाणे सादरीकरण केले उपस्थितांतुन उत्स्फूर्त दाद मिळाली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राधिका यांनी केले तर आभार श्रीजा  दहातोंडे यांनी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या