Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत ५५ व्यक्तींचा सन्मान | राज ठाकरे यांचा ५५ व्या वाढदिवस...

 परळीशहरातील










धक्कादायक | परळीतील पोलीस कस्टडीमध्ये |आरोपीचा मृत्यू ? चौकशीची मागणी |*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_14.html*

*सावधान | अमेझॉनवरुन ऑनलाईन मोबाईल ऑर्डर केला अन्...*

https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_13.html

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*




विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या ५५ व्यक्तींचा सन्मान | वैजनाथ कळसकर


परळीशहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदूजननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त प्रभु वैद्यनाथास अभिषेक करुन मनसे शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या संकल्पनेतून परळीशहरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या खालील ५५ जेष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.


1. मॉर्निंग क्लब गार्डन,2. स्वच्छता कर्मचारी,3.दुधवाले

4.भाजीपाला बिटवाले,5.भाजीपाला रस्ता,6.घरकाम करणाऱ्या महिला,7.हमाल मापाडी,8. इस्त्रीवाले धोबी,9. वारीक,10. ब्युटीपार्लर महिला,11. किराणा,12. मेडिकल,13. डॉक्टर,14. नर्स / बॉय,15. वकील,14.इंजिनीअर,15. शिक्षक,16. चहावाले,17. हॉटेल मालक व कर्मचारी,18. कापड दुकानदार,19. शिंपी,20. चांभार,21. खत दुकानदार,22. भांडवले,23. कासार,24. सोनार,25. स्टेशनरी,26. पतसंस्था,27. पिगमी एजंट,28. पेट्रोल पंप कर्मचारी,29. विविध राजकीय पक्षातील नेते व कार्यकर्ते,30. मंदिरातील पुजारी,31. शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी,32. पत्रकार,33. चित्रकार,34. फ्लेक्स प्रिंटिंग,35. ऑनलाइन जॉबवर्क,36. भेळवाले,37. फेरीवाले,38.वीटभट्टीवाले,39. ट्रान्सपोर्टवाले,40.शाळा,महाविद्यालय,ट्युशन,41.इंजिनियर,42.स्मशानभूमी केयर टेकर,43.माळी / फुलवाले,44. पेपर विक्रेते,45.ऑटो,46. सायकल रिक्षा,47. हातगाडी,48. साउंड सिस्टीम,49. फोटोग्राफर,50. फेरीवाले,51.बांधकाम व्यावसायिक व कर्मचारी,52.मंडपवाले,53. आचारी,54. गुरखा,55. भोंगेवाले (अनाऊन्समेंट करणारे).


मनसेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे अध्यक्ष श्री दिलीप बापू धोत्रे साहेब,मनसे सरचिटणीस तथा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे अध्यक्ष श्री संतोष भाऊ नागरगोजे साहेब,मनसे चे प्रवक्ते श्री प्रकाश काका महाजन साहेब, राज्य उपाध्यक्ष श्री अशोकजी तावरे साहेब,महीला अघाडी राज्य उपाध्यक्षा वर्षा ताई जगदाळे,वाहातुक सेना राज्य उपाध्यक्ष रविराज नेमाने, पर्यावरण सेना राज्य चिटणीस श्रीकांत पाथरकर, बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस,महीला अघाडी बीड जिल्हाध्यक्षा रेखाताई अंबुरे,मनविसे बीड जिल्हाध्यक्ष गणेश काळे, सहकार सेना बीड जिल्हाध्यक्ष सुनील जगताप, शेतकरी सेना बीड जिल्हाध्यक्ष अमोल चव्हाण,यांच्या आदेशानुसार, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 


परळीशहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमास मनसेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय दहीवाळ, परळी तालुकाउपाध्यक्ष विठ्ठलराव झिल्मेवाड, शहरउपाध्यक्ष प्रशांत कामाळे,गणेश चव्हाण, महेश शिवगण, ऋषिकेश बारगजे,मनविसे शहरअध्यक्ष हनुमान सातपुते,विभाग अध्यक्ष माणिक लटींगे,शाखाध्यक्ष धनराज आवाड, सुनील भोसले,बालाजी चुनचुने, ता.उपाध्यक्ष गणेश राठोड, प्रदीप राठोड,नवनाथ कदम, श्रीहरी दहिफळे, गणेेश गित्ते, श्रीमंत फड,  परळीशहर सचिव डॉक्टर अशोक मंत्री,ॲड.अर्जुन सोळंके,सिद्धार्थ लांडगे, डाॅ.रामलींग घनचेकर,कोंडीबा कुकर, सुहास विर,धनंजय गाडवे,सोमनाथ राजनाळे, किशोर कुरे, काशीनाथ कापसे,शिवराज सोनटक्के,

अभिषेक नागरगोजे, अनिल म्हस्के, नरेश नागरगोजे, आबा गित्ते, प्रशांत नागरगोजे,दिनेश फड, गणेश नागरगोजे,पार्थ नागरगोजे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या