Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अपघात |ब्रेकफेल टॅंकर धडकले | तब्बल 40 गाड्यांना बेधडक |



अपघात ब्रेकफेल झालेल्या एका भरधाव टँकरने तब्बल 40 वाहनांना उडविले


पुण्यातील अपघात ब्रिज म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नवले ब्रिजवर अंगाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला असून या अपघातात तब्बल 40 वाहनांना उडविल्याची माहिती समोर आली आहे. 


घटनास्थळी स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी धाव घेऊन बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.ब्रेकफेल झालेल्या एका भरधाव टॅंकरने नेहमीच्याच ठिकाणी उतरावार आल्यानंतर समोरील वाहनांना ठोकत त्यांचा अक्षरशः चुराडा केला आहे.याघटनेत अनेकजन जखमी झाल्याची माहिती आहे.

*संभाजी भिडे यांच्यानंतर खा.सुप्रियाताई सुळे यांच्या वक्तव्याने खळबळ..*

मराठी भाषा बोलता ?*

*मराठी संस्कृतीप्रमाणे कपडे का घालत नाही?खा.सुप्रियाताई सुळे*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_50.html

*एटीएममधून 42 हजार..रु चोरले*

*पैसे काढता येत नसणाऱ्या ग्राहकाचा विश्वासघात..*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/42.html

*श्रद्धा,निधी नंतर आता कोणाची वाट पहातोय?*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_20.html

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या