Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मोठी बातमी | विनायक मेटेंच्या अपघातातील चालक पोलिसांच्या ताब्यात

 

BEED |च्या अधिकाऱ्यांनचे अमानवी वर्तन| सर्व स्तरातून संताप |व्हिडिओ व्हायरल..

https://aplaepaper.blogspot.com/2022/07/beed_30.html



शिवसंग्राम चे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात करणारा ट्रक 
आणि  चालक याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे

हाच तो ..... ट्रक

PARLI-BEED,

मिळालेली प्राथमिक माहिती अशी की त्याच्या मागावर असलेल्या पोलीस पथकांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने ट्रकचा नंबर शोधून चालकाला ताब्यात घेतले आहे याबाबत सखोल चौकशी सुरू असून अधिक माहितीचा प्राथमिक अंदाज आहे सविस्तर अपडेट थोड्या वेळानंतर मिळेल


सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक माहिती अशी की उमेश यादव असे चालकाचे नाव आहे त्याला कासा पोलीसांनी ताब्यात घेतली असून  त्याची चौकशी केली जात आहे. ट्रकची ओळख पटवण्यासाठी ट्रकमालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


एक दुर्दैवी घटना रक्षाबंधनासाठी जाणाऱ्या 20  बहिणींचा मृत्यू...

https://aplaepaper.blogspot.com/2022/08/20-25.html


सविस्तर बातमी थोड्या वेळात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या