Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED |च्या अधिकाऱ्यांनचे अमानवी वर्तन| सर्व स्तरातून संताप |व्हिडिओ व्हायरल..

अर्धांगवायूने ​​त्रस्त असलेल्या एका लाभार्थीची कार्यालयात प्रशासनामुळे झाले हा

PARLI-BEED,


| पुन्हा घोटाळा |  राजकीय संघर्ष सुरू


या' आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने धक्का

बीडच्या (BEED) अधिकाऱ्यांनचे अमानवी वर्तन| सर्व स्तरातून संताप |व्हिडिओ व्हायरल..अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या अमानवी वर्तनामुळे सामाजिक स्तरातून संताप व्यक्त होत आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना मासिक 1000रु तो पगार मिळवण्यासाठी त्याला किती यातना सहन कराव्या लागल्या, हे या व्यक्तीच्या व्हिडीओतून दिसून येते. 

हा व्हिडिओ 

सध्या PARLI-BEED बीडमधील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आसाराम आठवले यांना तीन वर्षांपासून अर्धांगवायू आहे.  सरकारकडून संजय गांधी निराधार योजनेतून मासिक 1,000 रुपये मानधन त्यांना मिळते. मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांना हे वेतन मिळालेले नाही. 





बीड तालुक्यातील पाटेगाव येथे आठवले पत्नी, मुलगा आणि सून यांच्यासह राहतात. कुटुंबीयांनी त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र प्रशासन न्यायालयात सादर केले असले तरी या अवस्थेतही प्रशासनाने त्यांना बोलावून घेतले. त्यांना जवळपास दोन तास नायब तहसीलदार अरविंद काळे यांच्या कार्यालयाच्या दारात डांबून ठेवण्यात आले. मोरांना आपल्या तालावर दररोज नाचवणारा हाच तोपर्यंत सामाजिक कार्यकर्ताया मैत्रीला आज 14 वर्षे पूर्ण होत आहेत म्हणून मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या माध्यमातून आम्ही तुम्हाला देत आहोत मग पहा तर हा व्हिडिओ




https://youtu.be/unxzpspmvq4

अर्धांगवायूने ​​अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाला प्रशासनाने बोलावायला नको होते. प्रशासनातील व्यक्तीने घटनास्थळी जाऊन अहवाल सादर करायला हवा होता, मात्र तहसील प्रशासनाने अमानुष व संतापजनक कृत्य केले आहे. जवळपास दोन तास रुग्णाला दारात उभे करून प्रशासन कोणत्या प्रकारची माहिती घेत होते, याची चौकशी व्हायला हवी. शिवाय असंवेदनशील अधिकारी अरविंद काळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष तात्या थोरात यांनी केली आहे.सावध राहा तुमच्यावरही कारवाई होऊ शकते बीड जिल्हा पोलिस

https://bit.ly/3PE58Yi

ऑल टाइम ब्रेकिंग न्यूज साठी 

https://aplaepaper.blogspot.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या